शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

गोकुळ

गोकुळ (कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध संघ)  हा कोल्हापूर जिल्ह्याच्या अर्थकारणाचा कणा आहे. सुमारे सहा लाख दूध उत्पादक सभासदांच्या संसाराशी जोडलेली ही संस्था आहे. तिच्यावर गेली वीस वर्षे माजी आमदार महादेवराव महाडिक यांचे वर्चस्व आहे. हा संघ ताब्यात असल्यानेच त्यांना जिल्ह्याच्या राजकारणावर पकड ठेवता आली आहे.

Read more

लोकमत शेती : Dudh Anudan : दूध उत्पादकांचे ४९ कोटी अनुदान अडकले; शेतकऱ्यांच्या हातात पैसे कधी पडणार?

लोकमत शेती : बायोगॅसमधून बाहेर पडणाऱ्या स्लरीचं केलं सोनं, 'गोकुळ'चा अफलातून प्रयोग; वाचा सविस्तर

लोकमत शेती : Gokul Milk : 'गोकुळ'च्या दूध संकलनात म्हशींची बाजी; दिवसाला १० लाख लिटर संकलन

लोकमत शेती : Dudh Dar : राज्यात म्हैस दुधासाठी कुठला संघ देतोय किती दर? वाचा सविस्तर

लोकमत शेती : Gokul Milk : सर्वाधिक दूध खरेदी दर देणारा 'गोकुळ' संघ देणार 'अमूल'ला टक्कर?

लोकमत शेती : Dudh Dar : राज्यातील 'या' दूध संघाने केली खरेदी दरात दोन रुपयांची वाढ

कोल्हापूर : Kolhapur: ‘अमूल’ला ‘गोकुळ’ने टक्कर द्यावी, मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले आवाहन 

कोल्हापूर : Kolhapur: गोकुळची म्हैस दूध खरेदी दरात दोन रुपयांची वाढ, आजपासून अंमलबजावणी 

कोल्हापूर : Kolhapur: ‘गोकुळ’चे संचालक स्वखर्चातून इंडोनेशियाला जाणार, दूध व्यवसाय व तेथील तंत्रज्ञानाच्या अभ्यास करणार

लोकमत शेती : Dudh Dar : राज्यातील इतर संघांकडून रुपयाची वाढ मात्र 'गोकुळ', 'वारणा'च्या दूध खरेदी दरात वाढ नाही