शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

गोकुळ

गोकुळ (कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध संघ)  हा कोल्हापूर जिल्ह्याच्या अर्थकारणाचा कणा आहे. सुमारे सहा लाख दूध उत्पादक सभासदांच्या संसाराशी जोडलेली ही संस्था आहे. तिच्यावर गेली वीस वर्षे माजी आमदार महादेवराव महाडिक यांचे वर्चस्व आहे. हा संघ ताब्यात असल्यानेच त्यांना जिल्ह्याच्या राजकारणावर पकड ठेवता आली आहे.

Read more

कोल्हापूर : पावडर राज्य व केंद्र सरकारने खरेदी करावी -शरद पवार

कोल्हापूर : सेवा नव्हे, मेवा खाण्यासाठीच महाडिकांकडून गोकूळचा वापर

कोल्हापूर : Gokul Milk Kolhapur : भरतीतील सर्व कर्मचाऱ्यांच्या कागदपत्रांची चौकशी करा

कोल्हापूर : टँकरमधून मिळणाऱ्या १३४ कोटीसाठीच महाडिकांचे ३:१३:२३ चे तुणतुणे : सतेज पाटील

कोल्हापूर : दूध पावडरसाठी अनुदान देणार : सुनील केदार

कोल्हापूर : गोकूळला मुंबईत सिडकोची पाच एकर जागा मिळणार

कोल्हापूर : जागतिक दुग्ध दिनी गोकूळकडून रुग्णांना सुगंधी दूध

कोल्हापूर : गोकुळचे अध्यक्ष विश्वास पाटील यांची लोकमतला भेट

कोल्हापूर : गोकुळचा कारभार पुन्हा आबाजींकडेच, नेत्यांनी व्यक्त केला विश्वास

कोल्हापूर : गोकुळ ठरावाचे पैसे सभासदांना वाटल्याची चर्चा; पन्हाळा तालुक्यातील प्रकार