शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

गोकुळ

गोकुळ (कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध संघ)  हा कोल्हापूर जिल्ह्याच्या अर्थकारणाचा कणा आहे. सुमारे सहा लाख दूध उत्पादक सभासदांच्या संसाराशी जोडलेली ही संस्था आहे. तिच्यावर गेली वीस वर्षे माजी आमदार महादेवराव महाडिक यांचे वर्चस्व आहे. हा संघ ताब्यात असल्यानेच त्यांना जिल्ह्याच्या राजकारणावर पकड ठेवता आली आहे.

Read more

कोल्हापूर : 'गोकुळ'चे माजी अध्यक्ष दिलीपराव पाटील यांचे निधन

महाराष्ट्र : भेसळ रोखण्यासाठी 'गोकुळ' दूध संघाचा अनोखा उपाय; ग्राहकांनी कसं ओळखावं?

कोल्हापूर : सुनिल शिरापूरकर, गजेंद्र देशमुख यांची तडकाफडकी बदली

कोल्हापूर : महापुराचा गोकुळला ४ कोटींचा फटका

कोल्हापूर : gokul milk- गोकूळची दरवाढ : ग्राहकांच्या खिशातून उत्पादकांच्या पदरात

महाराष्ट्र : Gokul Milk Price Hike: अमूल पाठोपाठ गोकुळकडूनही दूध दरवाढीची घोषणा; जाणून घ्या नवे दर

कोल्हापूर : 'गोकुळ'च्या अधिकाऱ्यांनी हातात हात घालून काम करावे  : नविद मुश्रीफ 

कोल्हापूर : Gokul Milk : सुपरवायझरना वर्षाला ७० हजार लिटर दूध वाढीचे लक्ष्य

कोल्हापूर : पशुखाद्याची खरेदीही आता गोकूळमध्येच होणार, संघाचे चांगले पाऊल

कोल्हापूर : Gokul Milk : नव्या पॅकिंग करारातून गोकूळचे २ कोटी वाचले