शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

गोकुळ

गोकुळ (कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध संघ)  हा कोल्हापूर जिल्ह्याच्या अर्थकारणाचा कणा आहे. सुमारे सहा लाख दूध उत्पादक सभासदांच्या संसाराशी जोडलेली ही संस्था आहे. तिच्यावर गेली वीस वर्षे माजी आमदार महादेवराव महाडिक यांचे वर्चस्व आहे. हा संघ ताब्यात असल्यानेच त्यांना जिल्ह्याच्या राजकारणावर पकड ठेवता आली आहे.

Read more

कोल्हापूर : gokul Result : क्रॉस व्होटींगमुळे अजूनही निकाल धक्कादायक लागणार

कोल्हापूर : Gokul Election Result: पती आमदार... भाऊ खासदार... तरीही गोकूळच्या निवडणुकीत पराभव

कोल्हापूर : gokul Result : पाचव्या फेरीअखेर विरोधी आघाडी १२, सत्तारूढ ४ आघाडीवर

कोल्हापूर : gokul Result : तिसऱ्या फेरीअखेर आपटे, नविद, डोंगळे आघाडीवर

कोल्हापूर : gokukl Result : अंजना रेडेकर यांचा विजय नजरेत भरणारा

कोल्हापूर : गोकुळचे रणांगण : शौमिका महाडिक विजयी, पाचही नवे चेहरे

कोल्हापूर : गोकूळ  : सुजित मिणचेकर, अमर पाटील, बयाजी शेळके विजयी

कोल्हापूर : Gokul Milk Election Kolhapur : गोकुळच्या आरक्षित गटात विरोधक आघाडीवर

कोल्हापूर : 'गोकुळ'च्या मतदानानंतर ठरावधारकाचा मृत्यु..!

कोल्हापूर : गोकुळचा उद्या फैसला, राखीव गटातील निकाल पहिल्यांदा