शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

गोकुळ

गोकुळ (कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध संघ)  हा कोल्हापूर जिल्ह्याच्या अर्थकारणाचा कणा आहे. सुमारे सहा लाख दूध उत्पादक सभासदांच्या संसाराशी जोडलेली ही संस्था आहे. तिच्यावर गेली वीस वर्षे माजी आमदार महादेवराव महाडिक यांचे वर्चस्व आहे. हा संघ ताब्यात असल्यानेच त्यांना जिल्ह्याच्या राजकारणावर पकड ठेवता आली आहे.

Read more

लोकमत शेती : पन्नास लिटरपेक्षा कमी दूध संकलनाच्या संस्थांवर होणार कारवाई

कोल्हापूर : पन्नास लिटरपेक्षा कमी दूध संकलनाच्या संस्थांवर कारवाई होणार, तुकाराम मुंढेंचे आदेश 

कोल्हापूर : ‘गोकुळ’चे कामकाज कौतुकास्पद, तुकाराम मुंढे यांनी काढले गौरवोद्गार 

कोल्हापूर : Kolhapur: गोकुळकडून दूध उत्पादकांना दिवाळी भेट, फरकापोटी १०१ कोटी जमा होणार

कोल्हापूर : ‘गोकुळ’ची गाय दूध खरेदी दरवाढ अशक्यच, संघ प्रशासनाने मांडली भूमिका 

कोल्हापूर : Kolhapur: मनसेच्या कार्यकर्त्यांकडून गोकुळच्या 'बोरवडे' शीतकरण केंद्राची मोडतोड; तीन अधिकारी जखमी 

लोकमत शेती : म्हैस दूध खरेदी दरात दीड रुपयानी वाढ

कोल्हापूर : Kolhapur: ‘गोकुळ’च्या म्हैस दूध खरेदीत दीड रुपयांची वाढ, गाय खरेदी दूधात केली कपात 

कोल्हापूर : राजकीय धुणीभांडीसाठी ‘गोकुळ’ची बदनामी नको; आरोपामुळे ‘अमूल’ला मिळते बळ

लोकमत शेती : परराज्यातून म्हैस खरेदी करताय? अनुदानात होणार पाच हजारांची वाढ