शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

गोकुळ

गोकुळ (कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध संघ)  हा कोल्हापूर जिल्ह्याच्या अर्थकारणाचा कणा आहे. सुमारे सहा लाख दूध उत्पादक सभासदांच्या संसाराशी जोडलेली ही संस्था आहे. तिच्यावर गेली वीस वर्षे माजी आमदार महादेवराव महाडिक यांचे वर्चस्व आहे. हा संघ ताब्यात असल्यानेच त्यांना जिल्ह्याच्या राजकारणावर पकड ठेवता आली आहे.

Read more

लोकमत शेती : परराज्यातून म्हैस खरेदी करताय? अनुदानात होणार पाच हजारांची वाढ

कोल्हापूर : Kolhapur- गोकुळ सभा: शौमिका महाडिक यांना कोल्हापुरात ‘अमूल’ वाढवायचाय!, अरुण डोंगळेंचा आरोप

कोल्हापूर : Kolhapur- गोकुळ सभा: सतेज पाटील प्रश्नांवर अर्धसत्य सांगतात, शौमिक महाडिक यांचा आरोप 

कोल्हापूर : Kolhapur- गोंधळ, हुर्रेबाजीत ‘गोकुळ’ची सभा; परराज्यातील म्हैस खरेदीसाठी पाच हजार अनुदानात वाढ

कोल्हापूर : Kolhapur- ‘गोकुळ’ची उद्या सभा; विरोधकांची रणनीती पाहता सभा वादळी होणार, अध्यक्ष म्हणाले..

कोल्हापूर : ‘गोकुळ’मध्ये घोटाळा नाहीच, काही चुकले तरी क्लीन चिट मिळेल; हसन मुश्रीफांनी व्यक्त केला विश्वास 

कोल्हापूर : विरोधी तिघे संचालक समाधानी; शौमिका महाडिकच तक्रारखोर - अरुण डोंगळे 

कोल्हापूर : ‘गोकुळ’च्या चौकशीचा मार्ग मोकळा; उच्च न्यायालयाने याचिका फेटाळली

कोल्हापूर : ..तर 'गोकुळ'वर कारवाई केली जाणार - मंत्री राधाकृष्ण विखे पाटील 

कोल्हापूर : दूध दर निश्चितीच्या समितीत कोल्हापुरातील गोकुळ, वारणेचे प्रतिनिधी