शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

    Daily Top 2Weekly Top 5
    AllNewsPhotosVideos

    गोकुळ

    गोकुळ (कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध संघ)  हा कोल्हापूर जिल्ह्याच्या अर्थकारणाचा कणा आहे. सुमारे सहा लाख दूध उत्पादक सभासदांच्या संसाराशी जोडलेली ही संस्था आहे. तिच्यावर गेली वीस वर्षे माजी आमदार महादेवराव महाडिक यांचे वर्चस्व आहे. हा संघ ताब्यात असल्यानेच त्यांना जिल्ह्याच्या राजकारणावर पकड ठेवता आली आहे.

    Read more

    कोल्हापूर : गोकुळ ठरावाचे पैसे सभासदांना वाटल्याची चर्चा; पन्हाळा तालुक्यातील प्रकार

    कोल्हापूर : GokulMilk Kolhapur : घरात बसून पगार घेणाऱ्यांनी कामावर यावे : नविद मुश्रीफ यांचा झटका

    कोल्हापूर : संचालक पदाची डोक्यात हवा जाऊ देऊ नका, मुश्रीफ यांची नवनिर्वाचित संचालकांना सल्ला

    कोल्हापूर : Gokul Milk Election -माझा पराभव झाला नाही, तो केला गेला : वीरेंद्र मंडलिक

    कोल्हापूर : GokulMilk Kolahpur : सतीश पाटील यांना 'स्वीकृत संचालक'पद द्या..!

    कोल्हापूर : Gokul Milk Election -सत्तारूढ आघाडीच्या पराभवाची सुरुवात एका अपमानातून

    कोल्हापूर : गोकुळमधील सत्तांतरानंतर पहिला हातोडा टँकरवर

    कोल्हापूर : गडहिंग्लज विभागाची पाटी पहिल्यांदाच राहिली कोरी..!

    कोल्हापूर : Gokul Election Result : गोकुळमध्ये खासदार संजय मंडलिक गटाला धक्का, वीरेंद्र मंडलिक पराभूत, विरोधी गटाचे १७, तर सत्ताधारी गटाचे ४ उमेदवार विजयी

    कोल्हापूर : Gokul Election Result: “आमचं ठरलंय! मुंबईत ‘गोकुळ’चा दबदबा वाढवणार; थोडा वेळ द्या, शब्द पडणार नाही”