शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

गोकुळ

गोकुळ (कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध संघ)  हा कोल्हापूर जिल्ह्याच्या अर्थकारणाचा कणा आहे. सुमारे सहा लाख दूध उत्पादक सभासदांच्या संसाराशी जोडलेली ही संस्था आहे. तिच्यावर गेली वीस वर्षे माजी आमदार महादेवराव महाडिक यांचे वर्चस्व आहे. हा संघ ताब्यात असल्यानेच त्यांना जिल्ह्याच्या राजकारणावर पकड ठेवता आली आहे.

Read more

कोल्हापूर : Kolhapur: ‘गोकुळ’ अध्यक्षपदाचा सर्वमान्य चेहरा शशिकांत पाटील-चुयेकर शक्य

कोल्हापूर : Kolhapur: ‘गोकुळ’ अध्यक्ष निवड: राजीनामा नव्हे; नवीन अध्यक्ष कोण, हेच महत्त्वाचे - अरुण डोंगळे

कोल्हापूर : Kolhapur: ‘गोकुळ’ अध्यक्ष निवड: लक्षात ठेवा मला मुश्रीफ म्हणतात, डोंगळेंना सुनावले

कोल्हापूर : 'महायुतीचे खायचे अन् महाविकास आघाडीचे गायचे' ही भूमिका मुश्रीफांनी सोडून द्यावी - नाथाजी पाटील

कोल्हापूर : Kolhapur Politics: मंत्री मुश्रीफ यांनी फोन हातात घेतला, 'गोकुळ'च्या राजकारणाची चक्रे फिरली..

कोल्हापूर : Kolhapur- Gokul Dudh Sangh: डोंगळेंनी तत्काळ राजीनामा द्यावा, मंत्री हसन मुश्रीफ यांनी बजावले

कोल्हापूर : Kolhapur Politics: 'गोकुळ'मध्ये मुश्रीफ, सतेज, आबिटकर, कोरे यांची एकी; डोंगळे एकाकी

कोल्हापूर : Kolhapur Politics: अरूण डोंगळेंचे अध्यक्षपद धोक्यात, गोकुळमध्ये शाहू विकास आघाडी एकसंघ

कोल्हापूर : Kolhapur: अरुण डोंगळेंचे बंड, गोकुळ दूध संघात सतेज-मुश्रीफ यांना हादरा

कोल्हापूर : Kolhapur: ‘गोकुळ’चा कारभारी बदलणार; आबाजी की चौगले नेते ठरवणार