शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

गोकुळ

गोकुळ (कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध संघ)  हा कोल्हापूर जिल्ह्याच्या अर्थकारणाचा कणा आहे. सुमारे सहा लाख दूध उत्पादक सभासदांच्या संसाराशी जोडलेली ही संस्था आहे. तिच्यावर गेली वीस वर्षे माजी आमदार महादेवराव महाडिक यांचे वर्चस्व आहे. हा संघ ताब्यात असल्यानेच त्यांना जिल्ह्याच्या राजकारणावर पकड ठेवता आली आहे.

Read more

कोल्हापूर : Kolhapur: ‘गोकुळ’चे संचालक मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी गोव्यात; परदेश वारीनंतर तीन महिन्यांतच दुसरा दौरा

कोल्हापूर : Kolhapur: ‘गोकुळ’साठी ‘सतेज’ यांची तयारी, जास्त ठरावासाठी पायाला भिंगरी

कोल्हापूर : Kolhapur- Politics of Gokul: महायुतीत नेते २३ अन् जागा २१; ठराव किती, यावरच उमेदवारी

कोल्हापूर : Kolhapur: आता मी एकटा.. तुम्ही सोबत आहात ना?; सतेज पाटील यांची 'गोकुळ'च्या संस्था प्रतिनिधींना भावनिक साद

कोल्हापूर : Kolhapur: बांधा एकच चंग; ‘गोकुळ’मध्ये महायुती ठेवा एकसंध; मुख्यमंत्र्यांचा कानमंत्र 

कोल्हापूर : Kolhapur: महादेवराव महाडिक ‘गोकुळ’च्या रिंगणात उतरणार, सत्तारूढ गटावर केला पलटवार, म्हणाले..

कोल्हापूर : धनंजय महाडिकांनी ‘गोकुळ’च्या ठेवीसह वासाच्या दुधाचा मुद्दा उपस्थित केला; कार्यकारी संचालकांनी गुंतवणूक अन् ठेवीचा आकडाच सांगितला 

लोकमत शेती : मैहसाणा, जाफराबादी नको 'मुरा'च हवी; दूध उत्पादकांना का लागलाय मुरा म्हशींचा लळा? वाचा सविस्तर

कोल्हापूर : राज्यपातळीवरुन 'गोकुळ'च्या राजकारणात हस्तक्षेप झाला नाही...; सतेज पाटलांनी स्पष्टच सांगितलं

कोल्हापूर : Gokul Milk : 'गोकुळ'मधील पेच सुटला; अध्यक्षपदी हसन मुश्रीफांचे चिरंजीव नाविद मुश्रीफ यांची निवड