शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

गोवा विधानसभा निवडणूक २०२२

Goa Assembly Election 2022 : राष्ट्रीय निवडणूक आयोगाने आगामी २०२२ साठी विधानसभा निवडणुकांची घोषणा केली आहे. गोव्यात विधानसभेच्या ४० जागांसाठी एकाच टप्प्यात १४ फेब्रुवारी रोजी मतदान करण्यात येणार आहे. तर १० मार्च रोजी निवडणुकांचा निकाल जाहीर होईल.

Read more

Goa Assembly Election 2022 : राष्ट्रीय निवडणूक आयोगाने आगामी २०२२ साठी विधानसभा निवडणुकांची घोषणा केली आहे. गोव्यात विधानसभेच्या ४० जागांसाठी एकाच टप्प्यात १४ फेब्रुवारी रोजी मतदान करण्यात येणार आहे. तर १० मार्च रोजी निवडणुकांचा निकाल जाहीर होईल.

गोवा : Goa Election 2022: भाजपला आणखी एक धक्का! बड्या नेत्याचा पक्षाला रामराम; उत्पल पर्रिकरांना पाठिंबा जाहीर

गोवा : Goa Election 2022: गोव्यातील एकाच तालुक्यात सात ठिकाणी बंडाळी; सर्वाधिक झळ काँग्रेसला

गोवा : Goa Election 2022: लक्ष्मीकांत पार्सेकरांचे मन वळविण्याचे प्रयत्न चालूच, आम्हाला यश मिळेल; मुख्यमंत्र्यांना विश्वास

गोवा : Goa Election 2022 : तृणमूलचे आणखी ६ उमेदवार जाहीर; म्हापशात तारक आरोलकर, साळगांवात भोलानाथ घाडी साखळकर

गोवा : Goa Election 2022 : तृणमूलला गुड बाय करत भाजपमध्ये प्रवेश, कळंगुटमध्ये जोझेफ सिक्वेरांना भाजपकडून उमेदवारी

गोवा : Goa Election 2022 : पर्रीकरांच्या सांगण्यावरुन लोबो यांच्यासाठी काम केले होते: सिक्वेरा

गोवा : Goa Election 2022: काँग्रेसच्या उदय मडकईकरांची उत्पल पर्रिकरांना पाठिंबा देण्याची घोषणा; पणजीत प्रचारही करणार

गोवा : Goa Election 2022: “माझ्याविरोधात कोण आहे याने फरक पडत नाही”; बाबूश मोन्सेरात यांनी स्पष्टच सांगितले

गोवा : Goa Election 2022: “भाजप नेत्यांकडून सुडाचे राजकारण, राजीनाम्याबाबत शेवटपर्यंत थांबलो”; मायकल लोबोंचा गौप्यस्फोट

गोवा : Goa Election 2022: राष्ट्रवादी काँग्रेसची पाटी कोरीच; लक्षवेधक कामगिरी नाहीच, नावापुरतेच उरले कार्यकर्ते