शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

गणपती उत्सव २०२५

बुद्धीची देवता असलेलं श्रीगणेश हे महाराष्ट्राचं आराध्य दैवत. वर्षातून एकदा या लाडक्या बाप्पाचं काही दिवसांसाठी आगमन होतं आणि मुंबई पुण्यासह महाराष्ट्रातील अनेक शहरं गावं आपल्या बाप्पाच्या उत्सवात आकंठ बुडून जातात. गणेशोत्सवाच्या या अपूर्व सोहळ्याचं हे खास वृत्तांकन...

Read more

महाराष्ट्र : पाहावे ते नवलच! औरंगाबादमध्ये केली जाते रोबोटच्या हस्ते गणपतीची आरती

छत्रपती संभाजीनगर : औरंगाबादमध्ये मुस्लिम नागरिकांनी बाप्पाची आरती करुन दिला एकतेचा संदेश 

मुंबई : लालबागच्या राजाचे मूर्तिकार संतोष रत्नाकर कांबळी यांनी उलगडली संघर्षाची कथा 

महाराष्ट्र : रायगडमधील सरखेल कान्होजी राजे आंग्रे घराण्याची 300 वर्षांची प्राचीन ज्येष्ठा गौरी पूजनाची परंपरा

महाराष्ट्र : मुसळधार पावसामुळे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना वीज पुरवठा त्वरित खंडित करण्याची सूचना

महाराष्ट्र : पुण्यात भिंतींवर साकारले जाताहेत मानाचे पाच गणपती

महाराष्ट्र : पाच हजार चिंचोक्यापासून साकारली गणपती बाप्पाची मूर्ती

वाशिम : थॅलेसिमिया रुग्णांसाठी ' संकल्प 'च्या युवकांनी वाजविले ढोल; उच्चशिक्षित युवकांचा समाजसेवी उपक्रम

पुणे : लोकमत कार्यालयात रंगला आरतीचा तास

मुंबई : लालबागचा राजाची सुरुवात कशी झाली? कसा पावला तो भक्तांना?