शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

गणेश चतुर्थी २०२४

बुद्धीची देवता असलेलं श्रीगणेश हे महाराष्ट्राचं आराध्य दैवत. वर्षातून एकदा या लाडक्या बाप्पाचं काही दिवसांसाठी आगमन होतं आणि मुंबई पुण्यासह महाराष्ट्रातील अनेक शहरं गावं आपल्या बाप्पाच्या उत्सवात आकंठ बुडून जातात. गणेशोत्सवाच्या या अपूर्व सोहळ्याचं हे खास वृत्तांकन...

Read more

हिंगोली : 'आरोग्य' घेत आहे गणेशभक्तांची काळजी; नियुक्त केले पाच पथके, तीन रूग्णवाहिका

नाशिक : लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी विसर्जन मिरवणुकीस प्रारंभ; गिरीश महाजनांनी वाजवला ढोल

सांगली : Video - डीजेच्या तालावर थिरकले आमदार विश्वजित कदम; तरुणाईचा आनंद द्विगुणित

हिंगोली : Ganeshotsav 2022 : राज्यभरात प्रसिद्ध असलेल्या हिंगोलीच्या मोदकोत्सवाला उदंड प्रतिसाद

वर्धा : Ganeshotsav 2022 : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या पुढाकाराने पर्यावरणपूरक गणेशमूर्ती विसर्जन

कोल्हापूर : कोल्हापूरात मंडळांमध्ये ध्वज फडकवण्याची स्पर्धा; तरुणांमध्ये मोठा उत्साह

नागपूर : Ganeshotsav 2022 : गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या... नागपूरच्या राजाचं धुमधडाक्यात विसर्जन

कोल्हापूर : कोल्हापूरचा रात्री आवाज वाढणार; गणेश विसर्जनात डीजेचा दणदणाट ऐकू येणार

पुणे : Anant Chaturdashi 2022| मानाचा चौथा महागणपती श्री तुळशीबाग सार्वजनिक गणपती लक्ष्मी रस्त्याने मार्गस्थ 

अकोला : निरोप देतो बाप्पा आता...आज्ञा असावी! अकोल्यात मानाच्या बाराभाई गणेशाची आरती करून मिरवणुकीला प्रारंभ