शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

गणेशोत्सव

बुद्धीची देवता असलेलं श्रीगणेश हे महाराष्ट्राचं आराध्य दैवत. वर्षातून एकदा या लाडक्या बाप्पाचं काही दिवसांसाठी आगमन होतं आणि मुंबई पुण्यासह महाराष्ट्रातील अनेक शहरं गावं आपल्या बाप्पाच्या उत्सवात आकंठ बुडून जातात. गणेशोत्सवाच्या या अपूर्व सोहळ्याचं हे खास वृत्तांकन...

Read more

मुंबई : गणेश मंडळांनी बुजविले राज्यातील दहा हजार खड्डे! धर्मादाय आयुक्तालयाचा पुढाकार : सेवाभावी कार्यासाठी १७ कोटींचा निधी

महाराष्ट्र : ‘पोस्टमन’प्रमाणे वागू नका, हायकोर्टाने सरकारला सुनावले

रायगड : समाजाला सुसंस्कृत चौकटीत बसवण्यासाठी केलेला उपक्रम कौतुकास्पद - पद्मश्री डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी

संपादकीय : पर्यावरण संवर्धनासाठी विज्ञाननिष्ठेचा आग्रह धरा, शिक्षण मंत्री तावडे यांनी अधिकाऱ्यांना खडसावले

महाराष्ट्र : पुण्यात दगडूशेठ हलवाई गणपतीच्या दरबारातही भक्तांची बनवाबनवी!दानपेटीत मिळाल्या रद्द झालेल्या नोटा

रायगड : साखरचौथच्या गणरायाला निरोप, जिल्ह्यातील 630 गणपतींचे विसर्जन

पुणे : पर्यावरणपूरक विसर्जनाची गरज अधोरेखित, मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन, सगळ्यांचाच सुधारणावादी असल्याचा दावा

महाराष्ट्र : पर्यावरणपूरक विसर्जनाला हरताळ फासण्याची शासनाकडून गंभीर दखल, शिक्षण मंत्र्यांकडून चौकशीचे आदेश; कारणे दाखवा नोटीस बजावली

महाराष्ट्र : लालबागच्या राजाला अर्पण केलेल्या सोन्याच्या वीटेला मिळाली 31 लाख 25 हजारांची किंमत

मुंबई : लालबागच्या राजाच्या चरणी भाविकांनी अपर्ण केलेल्या सोन्या-चांदीच्या वस्तू