शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

गणेशोत्सव

बुद्धीची देवता असलेलं श्रीगणेश हे महाराष्ट्राचं आराध्य दैवत. वर्षातून एकदा या लाडक्या बाप्पाचं काही दिवसांसाठी आगमन होतं आणि मुंबई पुण्यासह महाराष्ट्रातील अनेक शहरं गावं आपल्या बाप्पाच्या उत्सवात आकंठ बुडून जातात. गणेशोत्सवाच्या या अपूर्व सोहळ्याचं हे खास वृत्तांकन...

Read more

ठाणे : ठामपातर्फे क्षेत्रातील सार्वजनिक गणेश मंडळासाठी 'गणेश आरास स्पर्धा'; पहिले पारितोषिक दहा हजार रुपये

जळगाव : जळगावच्या ‘पद्मालय’चे असेही महत्त्व, गणपतींच्या अडीच पिठांत होते गणना

नागपूर : Nagpur | गोवा व कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना टोलमधून सूट, वाहनांसाठी पास जारी 

सोलापूर : लोकसहभागातून १० हजार रुपये गोळा करणार; लोकसहभागातून सीसीटीव्ही कॅमेरे बसविणार

सोलापूर : देखावे, मंडप उभारणी अन् रोषणाई करणाऱ्या मंडळासाठी एक दिवसात देणार वीजजोडणी

चंद्रपूर : यंदा निर्बंधमुक्त गणेशोत्सव; मंडळांचा उत्साह शिगेला, देखाव्यांची जोरदार तयारी

नागपूर : Nagpur | ४२३ गणेशोत्सव मंडळांचे अर्ज, २८९ जणांना परवानगी; विसर्जनासाठी ३५० कृत्रिम तलाव

अकोला : प्रवाशांनी कृपया लक्ष द्या! ऐन गणेशोत्सवात मुंबई मेल, आझाद हिंद एक्स्प्रेससह 'या' २२ गाड्या रद्द

कल्याण डोंबिवली : आयुक्तांनी केली दुर्गाडी येथील खाडी किनारी गणेश घाटाची  पाहणी, गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी ड्रोनचा वापर करणार

ठाणे : बारवी धरण रस्त्यावर खड्डे जैसे थे; खड्ड्यातूनच गणेशाचे आगमन आणि विसर्जन