शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

गणेशोत्सव

बुद्धीची देवता असलेलं श्रीगणेश हे महाराष्ट्राचं आराध्य दैवत. वर्षातून एकदा या लाडक्या बाप्पाचं काही दिवसांसाठी आगमन होतं आणि मुंबई पुण्यासह महाराष्ट्रातील अनेक शहरं गावं आपल्या बाप्पाच्या उत्सवात आकंठ बुडून जातात. गणेशोत्सवाच्या या अपूर्व सोहळ्याचं हे खास वृत्तांकन...

Read more

बुलढाणा : अय्याजी लोकांनी सुरू केलेला गणेशोत्सव, लाकडी मूर्ती असलेला मानाची गणपती

सोलापूर : गणरायाचा रथ ओढत छत्रपती संभाजी महाराजांना प्रदक्षिणा घालून केली गणपती मुर्तीची प्रतिष्ठापना  

नागपूर : गणेशोत्सवासाठी साडेपाच हजार जवान तैनात; विसर्जनापर्यंत शहरात कडेकोट बंदोबस्त

नागपूर : पीओपी मूर्तींची विक्री केली तर दहा हजारांचा दंड; कारवाईसाठी झोननिहाय पथक

नागपूर : विदर्भाचे गणेश : भाविकांची मनोकामना पूर्ण करणारा अदासा येथील शमी विघ्नेश्वर

कल्याण डोंबिवली : खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या प्रयत्नाने गणेशोत्सवासाठी ३५० बस रवाना

जळगाव : बाप्पा मोरया रे... जळगावच्या गणेशमूर्ती पोहोचल्या स्वित्झर्लंड अन् अमेरिकेतही 

जळगाव : आला रे आला... सकाळी ६.३५ पासून ते दुपारी दीड वाजेपर्यंत करा बाप्पाची स्थापना

ठाणे : गणेशोत्सव काळात चाकरमान्यांची कोकण रेल्वेला पसंती; ठाणे स्थानकात कोकण रेल्वे प्रवासी सेवा संघाद्वारे रांगेचे नियोजन

सातारा : उदयनराजेंच्या साताऱ्यात गणेशोत्सावात डीजे वाजणार; पण ध्वनिमर्यादेचे निर्बंध !