शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

गणेशोत्सव

बुद्धीची देवता असलेलं श्रीगणेश हे महाराष्ट्राचं आराध्य दैवत. वर्षातून एकदा या लाडक्या बाप्पाचं काही दिवसांसाठी आगमन होतं आणि मुंबई पुण्यासह महाराष्ट्रातील अनेक शहरं गावं आपल्या बाप्पाच्या उत्सवात आकंठ बुडून जातात. गणेशोत्सवाच्या या अपूर्व सोहळ्याचं हे खास वृत्तांकन...

Read more

महाराष्ट्र : Konkan Railway: गणेशोत्सवासाठी कोकण रेल्वेच्या विशेष गाड्या, या तारखेपासून सुरू होणार आरक्षण

पुणे : अयोध्येतील 'प्रभू श्रीराम मंदिराच्या' भव्य प्रतिकृतीमध्ये विराजमान होणार 'दगडूशेठचा बाप्पा'

कल्याण डोंबिवली : गणेशोत्सवासाठी रेल्वेने जायचे कसे, तुम्हीच सांगा...तिकिटांचा आढावा घ्या : आ. राजू पाटील 

पुणे : Laser Show: मिरवणुकीतील लेझर शो न पाहिलेलाच बरा

मुंबई : साडेसतरा तासांच्या मिरवणुकीनंतर अंधेरीच्या राजाचे वेसावे समुद्रात झाले विसर्जन 

नागपूर : नागपुरात दीड लाख गणेश मूर्तींचे विसर्जन; पर्यावरणपूरक विसर्जनाला नागरिकांचा प्रतिसाद

अमरावती : गणपती विसर्जन मिरवणुकीतून दिला मुस्लीम अंत्ययात्रेला रस्ता

ठाणे : गणेशोत्सवात प्लास्टीकचा आणि थर्माकॉलचा वापर बंद; गणेशोत्सव काळात आतापर्यंत ५४ टन निर्माल्य संकलित

हिंगोली : 'आरोग्य' घेत आहे गणेशभक्तांची काळजी; नियुक्त केले पाच पथके, तीन रूग्णवाहिका

नाशिक : लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी विसर्जन मिरवणुकीस प्रारंभ; गिरीश महाजनांनी वाजवला ढोल