शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

गणेशोत्सव

बुद्धीची देवता असलेलं श्रीगणेश हे महाराष्ट्राचं आराध्य दैवत. वर्षातून एकदा या लाडक्या बाप्पाचं काही दिवसांसाठी आगमन होतं आणि मुंबई पुण्यासह महाराष्ट्रातील अनेक शहरं गावं आपल्या बाप्पाच्या उत्सवात आकंठ बुडून जातात. गणेशोत्सवाच्या या अपूर्व सोहळ्याचं हे खास वृत्तांकन...

Read more

महाराष्ट्र : सहा फुटांपर्यंतच्या पीओपी मूर्तींचे विसर्जन कृत्रिम तलावातच; हायकोर्टाने घातले बंधन; सरकारला निर्देश

मुंबई : गणेशमूर्ती विसर्जनासाठी २५० कृत्रिम तलाव! निर्माल्यापासून बनवणार खत

महाराष्ट्र : एसटी ग्रुप बुकिंगमध्ये परतीचे भाडे प्रवाशांच्या माथी; ३० टक्के जादा भाडे आकारणार!

महाराष्ट्र : उंच गणेशमूर्तींच्या विसर्जनासाठी कृत्रिम तलाव बांधणे शक्य आहे का? हायकोर्टाने सरकारकडे मागितली माहिती

महाराष्ट्र : पाच फुटांच्या मूर्तींचे कृत्रिम तलावांतच विसर्जन करा, पर्यावरण विभागाची सूचना!

पुणे : मागील वर्षीची परवानगी चालणार; पुण्यातील गणेशोत्सव निर्बंध अन् भयमुक्त होणार, आयुक्तांचा मंडळांना दिलासा

महाराष्ट्र : गणेशोत्सवासाठी कोकणात विशेष ट्रेन; विविध मार्गांवर विशेष साप्ताहिक गाड्या धावणार!

महाराष्ट्र : महाराष्ट्रातील गणेशोत्सव राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहचवणार, आशिष शेलार यांची घोषणा

मुंबई : गणेशोत्सवासाठी एसटीच्या ५९७ गाड्या फुल्ल; चाकरमान्यांसाठी आता ५००० जादा बसची सोय

मुंबई : आतापर्यंत ८३० टन शाडू मातीचे वितरण; पर्यावरणपूरक गणेशोत्सवावर महापालिकेचा भर