शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

गणेशोत्सव

बुद्धीची देवता असलेलं श्रीगणेश हे महाराष्ट्राचं आराध्य दैवत. वर्षातून एकदा या लाडक्या बाप्पाचं काही दिवसांसाठी आगमन होतं आणि मुंबई पुण्यासह महाराष्ट्रातील अनेक शहरं गावं आपल्या बाप्पाच्या उत्सवात आकंठ बुडून जातात. गणेशोत्सवाच्या या अपूर्व सोहळ्याचं हे खास वृत्तांकन...

Read more

नागपूर : ६०० हुन अधिक मंडळांनी मागितली गणेशोत्सवाची परवानगी; विसर्जन व यंत्रणेवर मनपाचा १ कोटींचा खर्च

कल्याण डोंबिवली : एक हात मदतीचा! डोंबिवलीत गणेशोत्सव मंडळाचा अप्रतिम देखावा; कॅन्सरविषयी जनजागृती

जळगाव : मनोकामना पूर्ण करणारे तरसोदचे गणपती मंदिर, दर्शनाला यायचे पेशवा अन् मराठा सरदार 

नागपूर : 'बाप्पा मोरया’च्या गजरात घरोघरी गणरायाचे आगमन; मंडळांच्या गणेशभक्तांचा उत्साह शिगेला

वर्धा : विदर्भाचे गणेश : नवसाला पावणारा केळझरचा श्री सिद्धिविनायक

पुणे : निर्बंधमुक्त गणेशोत्सव! उत्साहाला उधाण; पुण्यातील मानाच्या गणेशांची वाजत गाजत प्रतिष्ठापना

बुलढाणा : अय्याजी लोकांनी सुरू केलेला गणेशोत्सव, लाकडी मूर्ती असलेला मानाची गणपती

सोलापूर : गणरायाचा रथ ओढत छत्रपती संभाजी महाराजांना प्रदक्षिणा घालून केली गणपती मुर्तीची प्रतिष्ठापना  

फिल्मी : Interview : Swapnil Joshi Ganpati Celebration स्वप्नील जोशीच्या घरी बाप्पांचं आगमन Celebrity Ganesha

नागपूर : गणेशोत्सवासाठी साडेपाच हजार जवान तैनात; विसर्जनापर्यंत शहरात कडेकोट बंदोबस्त