शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

गणेशोत्सव

बुद्धीची देवता असलेलं श्रीगणेश हे महाराष्ट्राचं आराध्य दैवत. वर्षातून एकदा या लाडक्या बाप्पाचं काही दिवसांसाठी आगमन होतं आणि मुंबई पुण्यासह महाराष्ट्रातील अनेक शहरं गावं आपल्या बाप्पाच्या उत्सवात आकंठ बुडून जातात. गणेशोत्सवाच्या या अपूर्व सोहळ्याचं हे खास वृत्तांकन...

Read more

पुणे : गणपती बाप्पा मोरया...! ढोल ताशांच्या गजरात पुण्यातील मानाच्या गणपतींची मिरवणूक सुरू

मुंबई : मुंबई काेलमडली! मुसळधार पावसाच्या तडाख्याने रेल्वे लेट, रस्तोरस्ती कोंडी

राष्ट्रीय : उदयपूरच्या राजाचा थाट! गणपती बाप्पासाठी तयार केला तब्बल 33 लाखांच्या नोटांचा खास ड्रेस

नागपूर : विष्णू मनोहरांनी बाप्पासाठी तयार केला ३००० किलोचा महाप्रसाद; उपमुख्यमंत्र्यांनीही लावला हातभार

पुणे : Anant Chaturdashi 2022| विसर्जन मिरवणूक वेळेत संपविण्याचा मानाच्या गणपती मंडळांचा मानस

पुणे : पुण्यातील केवळ ११ टक्के गणेश मुर्तीच फिरत्या हौदात विसर्जित

नाशिक : नाशिक जिल्ह्यात गणेशोत्सवाचा जल्लोष शिगेला; 1 हजार 991 सार्वजनिक गणपती

ठाणे : 13 वर्षीय मुलीने जिंकलं केंद्रीय पंचायत राज्यमंत्र्यांचे मन; ब्लाइंड फोल्ड कलेने कपिल पाटील थक्क

नवी मुंबई : गणेश विसर्जनासाठी गेलेले दोघे गेले वाहून, पनवेल तालुक्यातील कोप्रोलीमधील घटना

बुलढाणा : गणेश विसर्जन मिरवणूक बंदोबस्ताची धुरा तत्कालीन अधिकाऱ्यांच्या खांद्यावर