शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

पूर

नागपूर : नागपूर जिल्ह्यात पावसाचा कहर, शेकडो हेक्टर शेती पाण्यात

वर्धा : कान्होलीला यशोदाच्या पुराचा वेढा, ४० पैकी १५ कुटुंबांना केले रेस्कू, २५ व्यक्तींची चमू युद्धपातळीवर करतेय बचाव कार्य

भंडारा : Rain: भंडारा जिल्ह्यात पावसाने दाणादाण, १६ ग्रामीण मार्ग बंद, भंडारा शहरातील ६८ घरांत शिरले पाणी

वर्धा : जय हनुमान... पुराच्या पाण्यात वाहून आली मूर्ती, प्रवाहातही उभीच दिसल्याने आश्चर्य

अमरावती : अमरावती जिल्ह्यातील वरूडमध्ये ४०८ घरांमध्ये पुराचे पाणी; दोन हजारांवर नागरिक स्थलांतरित

अमरावती : वरूड तालुक्यात अतिवृष्टी; शेंदुरजना-पुसला मंडळात ११० मिमी पावसाची नोंद

नाशिक : Nashik: नाशिकमधील गोदावरी नदीच्या पात्रात जलस्तर अचानक वाढला, एक रिक्षा, एक कार नदीत बुडाल्याची भीती

राष्ट्रीय : Flood: नदी आली धावून, पठाणकोट एअरपोर्टकडे जाणारा रस्ताच गेला वाहून

बुलढाणा : खडकपूर्णा प्रकल्पाचे तीन दरवाजे उघडले, 32 गावांना सतर्कतेचा इशारा

सोलापूर : सोलापुरात पहाटे जोरदार पाऊस; कासेगांवचा संपर्क तुटला, सर्वच धरणे ओव्हरफ्लो