शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

पूर

सांगली : आमदार गाडगीळांच्या आश्वासनानंतर महापूर नियंत्रण कृती समितीचे उपोषण मागे, मुख्यमंत्री बैठक घेणार

क्रिकेट : UAE ला गेलेल्या पाकिस्तानच्या खेळाडूंना सतावतेय कुटुंबियांची चिंता; सरकारकडे केली मदतीची मागणी

सांगली : महापूर नियंत्रणासाठी २७ पानी अहवाल सादर, सांगलीत आजपासून साखळी उपोषण

भंडारा : Vainganga Flood: वैनगंगा कोपली, घरात-गावात पाणीच पाणी; पटोलेंची सरकारला कळकळीची विनंती

भंडारा : भंडारा शहरातील सहा शिबिरांत पूरग्रस्त आश्रयाला; दोन हजारांवर नागरिकांना दिले भोजन

वसई विरार : १५ वर्षाची मुलगी नाल्यात गेली वाहून, नालासोपाऱ्याच्या धानिवबाग परिसरातील घटना

यवतमाळ : अमरावती, वर्धा, यवतमाळ जिल्ह्यात सात लाख ९७ हजार शेती पिकांना फटका

नागपूर : मध्य प्रदेशच्या अतिपावसाने आणला विदर्भात पूर

भंडारा : भंडाऱ्याला वैनगंगेचा वेढा, पर्लकोटा नदीमुळे भामरागड जलमय

भंडारा : वैनगंगा नदीला पूर; २०० हून अधिक कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलविले