शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

आग

कोल्हापूर : अज्ञाताने लावलेल्या आगीचे वणव्यात रूपांतर, दुचाकी जळून खाक; कोल्हापुरातील उत्तुर येथील घटना

कल्याण डोंबिवली : कल्याणमधील राैनक सिटीतील इमारतीमधील फ्लॅटला लागली आग; वयाेवृद्ध महिला भाजून जखमी

जालना : शॉर्टसर्किटमुळे नऊ दुकानांना आग; ७७ लाखांचा माल जळून खाक

ठाणे : दिवा-शिळा रस्त्यावरील खर्डी गावात चिंध्यांची दोन गोदामे जळून खाक

वाशिम : भीषण आगीत ३९ बकऱ्यांचा होरपळून मृत्यू, ग्रामस्थांचे मोठे नुकसान

सातारा : मांढरदेव, पिराचीवाडी हद्दीतील डोंगरात वणवा, वनसंपदेचे नुकसान; ॲथलेटिक्सच्या खेळाडूंनी विझवली आग

अमरावती : सिलेंडरचा स्फोट, सालोरा येथील तीन घरे आगीच्या भक्ष्यस्थानी; संसार उघड्यावर

ठाणे : देवाची पूजा करताना साडी पेटल्याने महिलेचा मृत्यू

हिंगोली : दोन दुकाने आगीच्या भक्ष्यस्थानी, हिंगोली शहरातील घटना; लाखों रूपयांचे साहित्य जळून खाक

अहिल्यानगर : गंगामाई साखर कारखान्याच्या डिस्टिलरी प्रकल्पाला भीषण आग; दोघे जखमी