शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

फिफा फुटबॉल वर्ल्ड कप २०२२

जगभर सर्वत्र फीफा विश्वचषकाचे वारे वाहू लागले आहे. या नामांकित स्पर्धेचा थरार 20 नोव्हेंबरपासून रंगणार आहे. जगातील सर्वात मोठ्या क्रीडा स्पर्धांपैकी एक म्हणून FIFA विश्वचषकाची ओळख आहे. कतारचे यजमानपद असलेल्या या स्पर्धेचा अंतिम सामना 18 डिसेंबर रोजी होणार आहे. फुटबॉल विश्वातील दिग्गज लिओनेल मेस्सी, ख्रिस्तियानो रोनाल्डो यांसारख्या महान खेळाडूंसाठी ही स्पर्धा शेवटची ठरण्याची शक्यता आहे.

Read more

फुटबॉल : FIFA World Cup Final 2022: फक्त काही तास उरले; उपविजेत्या संघाला मिळणार तब्बल २४८ कोटी रुपये; विजेत्याला त्याहून...

फुटबॉल : Lionel Messi Luxurious Lifestyle: लिओनेल मेस्सीची रॉयल 'लाइफ स्टाइल', वेगवेगळ्या देशात आहेत २३४ कोटींची आलिशान घरं! पाहा...

फुटबॉल : FIFA World Cup 2022: १६५ कोटी किंमतीची वर्ल्ड कप ट्रॉफी; विजेत्या संघाला नाही दिली जात खरी ट्रॉफी, कारण...

अन्य क्रीडा : Cristiano Ronaldo: गरिबीत गेले लहानपण...! आता आहे राजेशाही जीवन; पाहा रोनाल्डोचं घर अन् 'गाड्यांचा राजवाडा'

अन्य क्रीडा : FIFA World Cup: प्रक्षोभक ड्रेस घालून मॅच पाहायला आली ॲडल्ट स्टार; नेटकऱ्यांनी घेतली 'नियमांची' शाळा

फुटबॉल : FIFA World Cup 2022 मध्ये फुटबॉलपटूच्या पत्नीचा जलवा! सौंदर्यापेक्षा अंगावरील टॅटू पाहून चाहते झाले वेडे

सखी : फिफा वर्ल्ड कप 2022: नोरा फतेहीचा लूक पाहा, नजर हटत नाही तिच्यावरुन.. हिऱ्यासारखे लखलखते सौंदर्य

अन्य क्रीडा : फुटबॉलमधील ‘ऑफसाइड’, काय आहे Offside चा नियम?

फुटबॉल : ब्राझील जिंकण्यासाठी मॉडेलचा 'बोल्ड' निर्णय, प्रत्येक गोलवर शेअर करणार टॉपलेस फोटो!

राष्ट्रीय : PHOTOS: फुटबॉलने बेरोजगारीला 'किक' मारणारी तरूणाई; स्वतःचे नशीब लिहिणाऱ्या भारतातील गावाने वेधले लक्ष