शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

फिफा फुटबॉल वर्ल्ड कप २०२२

जगभर सर्वत्र फीफा विश्वचषकाचे वारे वाहू लागले आहे. या नामांकित स्पर्धेचा थरार 20 नोव्हेंबरपासून रंगणार आहे. जगातील सर्वात मोठ्या क्रीडा स्पर्धांपैकी एक म्हणून FIFA विश्वचषकाची ओळख आहे. कतारचे यजमानपद असलेल्या या स्पर्धेचा अंतिम सामना 18 डिसेंबर रोजी होणार आहे. फुटबॉल विश्वातील दिग्गज लिओनेल मेस्सी, ख्रिस्तियानो रोनाल्डो यांसारख्या महान खेळाडूंसाठी ही स्पर्धा शेवटची ठरण्याची शक्यता आहे.

Read more

अन्य क्रीडा : FIFA World Cup, Rainbow T-Shirt: इंद्रधनुष्याचा टी-शर्ट घातलेल्या अमेरिकन पत्रकाराला सुरक्षारक्षकांनी मॅच बघण्यापासून रोखलं, जाणून घ्या कारण...

फुटबॉल : Fifa World Cup, ARG vs KSA : आशियाई संघाने अर्जेंटिनाला दाखवला इंगा! लिओनेल मेस्सीचा संघ बेक्कार हरला

सोशल वायरल : FIFA World Cup 2022: हद्दच झाली! वर्ल्ड कपचे Live रिपोर्टिंग करताना महिला पत्रकारासोबत घडला विचित्र प्रकार

फुटबॉल : Fifa World Cup, ARG vs KSA : Lionel Messi ची पहिल्याच सामन्यात पेले, ख्रिस्तियानो रोनाल्डो यांच्या विक्रमाशी बरोबरी

फुटबॉल : FIFA World Cupवर बहिष्कार टाका; भाजपा नेत्याची मागणी, जाणून घ्या कारण 

फुटबॉल : FIFA World Cup 2022 : इंग्लंडचा फॅन बिअरच्या शोधात पोहोचला 'शेख'च्या घरात, त्याने दाखवले वाघ, सिंह अन्... Video 

फुटबॉल : हिजाबविरोधाचे पडसाद, इराणी संघाने राष्ट्रगीत म्हटलेच नाही! धून वाजली, पण खेळाडू फक्त उभे राहिले

फुटबॉल : Fifa World Cup 2022 : १९६६च्या वर्ल्ड कप विजेत्या इंग्लंडची डरकाळी; इराणवर दमदार विजय मिळवत नोंदवले अनेक विक्रम 

अन्य क्रीडा : ENG vs IRN, FIFA World Cup 2022: ईराणच्या फुटबॉल संघाने मॅचआधी नाही गायलं राष्ट्रगीत, कारण...

फुटबॉल : Fifa World Cup 2022 Qatar: कतारमध्ये पत्नी, गर्लफ्रेंडवर निर्बंध; फुटबॉलपट्टूंनी जबरदस्त तोडगा काढला