शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

फिफा फुटबॉल वर्ल्ड कप २०२२

जगभर सर्वत्र फीफा विश्वचषकाचे वारे वाहू लागले आहे. या नामांकित स्पर्धेचा थरार 20 नोव्हेंबरपासून रंगणार आहे. जगातील सर्वात मोठ्या क्रीडा स्पर्धांपैकी एक म्हणून FIFA विश्वचषकाची ओळख आहे. कतारचे यजमानपद असलेल्या या स्पर्धेचा अंतिम सामना 18 डिसेंबर रोजी होणार आहे. फुटबॉल विश्वातील दिग्गज लिओनेल मेस्सी, ख्रिस्तियानो रोनाल्डो यांसारख्या महान खेळाडूंसाठी ही स्पर्धा शेवटची ठरण्याची शक्यता आहे.

Read more

फुटबॉल : Fifa World Cup 2022 : आधी कचाकचा भांडले अन् मग जे घडलं ते सारेच पाहत बसले, कतार-इक्वेडोर लढतीत 'अजब' सामना

अन्य क्रीडा : VIDEO: भारतात फुटबॉल क्रिकेटची बरोबरी करू शकेल का? सुनील छेत्रीच्या उत्तरानं जिंकली मनं

फुटबॉल : FIFA वर्ल्डकपचा फिव्हर! फक्त सामने पाहण्यासाठी 17 मुलांनी खरेदी केले 23 लाखांचे घर 

फुटबॉल : फिफा विश्वचषकातही ‘जय महाराष्ट्र’

फुटबॉल : FIFA World Cup Qatar vs Equador: यजमान कतारचा पहिल्याच सामन्यात पराभव; इक्वेडोर फुटबॉल सामना जिंकला

अन्य क्रीडा : FIFA World Cup 2022 Prize Money: क्रिकेट अन् फुटबॉल 'वर्ल्ड चॅम्पियन' संघाच्या बक्षिसात किती मोठा फरक? जाणून घ्या

फुटबॉल : FIFA World Cup 2022: सेनेगलला धक्का; माने विश्वचषकाला मुकणार

फुटबॉल : FIFA World Cup 2022: ३० लाख लोकसंख्येचा कतार फिफा विश्वचषकासाठी सज्ज

अन्य क्रीडा : कतारला जायचा खर्च परवडला, पण फुटबॉल वर्ल्ड कपच्या फायनलचं तिकीट भलतंच महाग; जाणून घ्या किंमत

कोल्हापूर : FIFA World Cup 2022: फिफा वर्ल्डकप कतारमध्ये, फिवर कोल्हापुरात