शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

शेतकरी आंदोलन

केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने सप्टेंबर २०२० मध्ये मंजूर केलेल्या तीन कृषी कायद्यांच्या विरोधात पंजाब, हरयाणामधील शेतकऱ्यांनी तीव्र आंदोलन पुकारलं आहे. तीनही कायद्यातील तरतुदी शेतकरीविरोधी असून हे कायदेच मागे घ्यावेत अशी आंदोलकांची मागणी आहे. १४ ऑक्टोबर २०२० ते २२ जानेवारी २०२१ या काळात सरकारमधील मंत्री आणि शेतकरी नेत्यांमध्ये काही बैठका झाल्या, पण त्या निष्फळ ठरल्या. त्यानंतर, २६ जानेवारी रोजी आंदोलकांनी काढलेल्या ट्रॅक्टर रॅलीला हिंसक वळण लागलं होतं.

Read more

महाराष्ट्र : अण्णा, हे गाजर घ्या | Anna Hazare | Indian Social Worker | Maharashtra News

राष्ट्रीय : भारतावर डिजिटल स्ट्राईकची तयारी | Farmers Protest in Delhi | Digital Strike | India News

राष्ट्रीय : म्हणून हिंदू संघटनेने मिया खलिफाचा फोटोही जाळला | Farmers Protest | Mia Khalifa | India News

महाराष्ट्र : खिळे लडाखच्या सीमेवर ठोकले असते तर चीन घुसलं नसतं | Sanjay Raut On Farmer Protest | Rajyasabha

राजकारण : शेतकरी नेत्यांसह 'राकेश टिकैत' थोडक्यात बचावले | Rakesh Tikait | Stage Collapsed In Haryana's Jind

महाराष्ट्र : शेतकऱ्यांविरोधात स्थानिक दिल्लीकर आक्रमक, वातावरण पेटलं | Farmers Protest In Delhi | India News

राष्ट्रीय : दिल्लीत आज नक्की काय घडलं? Delhi Farmer Protest | Delhi News

महाराष्ट्र : मुंबईतील शेतकरी आंदोलनातून काय मिळालं? Farmer's Protest In Mumbai's Aazad Maidan | Maharashtra News

महाराष्ट्र : आमच्या जमिनी आम्हाला परत करा | Farmer's Protest In Mumbai's Aazad Maidan | Maharashtra News | Lokmat

राष्ट्रीय : 'या' देशाचे काहीही होणार नाही, असे कंगना का बोलली? Kangana Ranaut On Farmer's Protest In Delhi