शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

शेतकरी आंदोलन

केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने सप्टेंबर २०२० मध्ये मंजूर केलेल्या तीन कृषी कायद्यांच्या विरोधात पंजाब, हरयाणामधील शेतकऱ्यांनी तीव्र आंदोलन पुकारलं आहे. तीनही कायद्यातील तरतुदी शेतकरीविरोधी असून हे कायदेच मागे घ्यावेत अशी आंदोलकांची मागणी आहे. १४ ऑक्टोबर २०२० ते २२ जानेवारी २०२१ या काळात सरकारमधील मंत्री आणि शेतकरी नेत्यांमध्ये काही बैठका झाल्या, पण त्या निष्फळ ठरल्या. त्यानंतर, २६ जानेवारी रोजी आंदोलकांनी काढलेल्या ट्रॅक्टर रॅलीला हिंसक वळण लागलं होतं.

Read more

राष्ट्रीय : गुजरातचा 'भारत बंद'ला पाठिंबा नाही, जबरदस्ती केल्यास कठोर कारवाई - विजय रूपाणी 

महाराष्ट्र : फडणवीस म्हणाले, पवारांनी कृषी कायद्याच्या मूलभूत तत्वांना कधीच विरोध केलेला नाही, कारण...

कोल्हापूर : गडहिंग्लजच्या व्यापाऱ्यांचाही शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा

राजकारण : केवळ मोदींना विरोध करण्यासाठी सर्वांची दुटप्पी भूमिका : देवेंद्र फडणवीस

राष्ट्रीय : उद्या शेतकऱ्यांनी दिली आहे 'भारत बंद'ची हाक; काय सुरू राहणार, काय बंद?, जाणून घ्या!

राष्ट्रीय : ...तर जेलमध्ये राहणं पसंत करेन, ममता बॅनर्जींचा केंद्रावर थेट निशाणा

अकोला : शेतकऱ्यांच्या ‘भारत बंद’ला विविध संघटनाचा पाठींबा

महाराष्ट्र : केंद्र सरकारचे कृषी कायदे म्हणजे अदानी-अंबानी यांना पायघड्याच...!

वसई विरार : शेतकरी कायद्याविरोधातील 'भारत बंद'ला बविआचा पाठिंबा

राजकारण : पंतप्रधानांच्या विशेष विमानासाठी 16,000 कोटी पण शेतकऱ्यांसाठी सरकारकडे 14,000 कोटी नाहीत