शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

शेतकरी आंदोलन

केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने सप्टेंबर २०२० मध्ये मंजूर केलेल्या तीन कृषी कायद्यांच्या विरोधात पंजाब, हरयाणामधील शेतकऱ्यांनी तीव्र आंदोलन पुकारलं आहे. तीनही कायद्यातील तरतुदी शेतकरीविरोधी असून हे कायदेच मागे घ्यावेत अशी आंदोलकांची मागणी आहे. १४ ऑक्टोबर २०२० ते २२ जानेवारी २०२१ या काळात सरकारमधील मंत्री आणि शेतकरी नेत्यांमध्ये काही बैठका झाल्या, पण त्या निष्फळ ठरल्या. त्यानंतर, २६ जानेवारी रोजी आंदोलकांनी काढलेल्या ट्रॅक्टर रॅलीला हिंसक वळण लागलं होतं.

Read more

कोल्हापूर : आजऱ्यात सर्वपक्षीय रॅली काढून कडकडीत बंद

सिंधुदूर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यात भारत बंदला अल्प प्रतिसाद !

राष्ट्रीय : केजरीवालांना नजरकैद केल्याचा 'आप'चा आरोप; दिल्ली पोलिसांनी थेट फोटोच दाखवला!

राष्ट्रीय : अखेर शरद पवारांनी 'त्या' पत्रावर मौन सोडलं, फडणवीसांवर केला पलटवार, पत्रकारावरही भडकले!

कोल्हापूर : कोल्हापूर बंदला उस्फुर्त प्रतिसाद, व्यवहार बंद ठेवून व्यापाऱ्यांचा पाठींबा

सिंधुदूर्ग : सिंधुदुर्गात काळ्या फिती लावून व्यवहार, बंदला जिल्ह्यात संमिश्र प्रतिसाद

राष्ट्रीय : Farmers Protest : टिकरी बॉर्डरवर आंदोलक शेतकऱ्याचा मृत्यू, १२ दिवसांत ८ शेतकऱ्यांनी सोडले प्राण

नाशिक : लासलगावी कोट्यवधींची उलाढाल ठप्प

राजकारण : जेव्हा शेतकऱ्यांसाठी तुरुंगात गेलेले वाजपेयी; तीव्रता एवढी की काँग्रेसला जेल शोधावे लागले

नाशिक : पंचवटीमधील कृषी उत्पन्न बाजार समितीला पोलीस छावणीचे स्वरुप