शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

शेतकरी आंदोलन

केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने सप्टेंबर २०२० मध्ये मंजूर केलेल्या तीन कृषी कायद्यांच्या विरोधात पंजाब, हरयाणामधील शेतकऱ्यांनी तीव्र आंदोलन पुकारलं आहे. तीनही कायद्यातील तरतुदी शेतकरीविरोधी असून हे कायदेच मागे घ्यावेत अशी आंदोलकांची मागणी आहे. १४ ऑक्टोबर २०२० ते २२ जानेवारी २०२१ या काळात सरकारमधील मंत्री आणि शेतकरी नेत्यांमध्ये काही बैठका झाल्या, पण त्या निष्फळ ठरल्या. त्यानंतर, २६ जानेवारी रोजी आंदोलकांनी काढलेल्या ट्रॅक्टर रॅलीला हिंसक वळण लागलं होतं.

Read more

चंद्रपूर : 13 बाजार व 12 उपबाजार समित्यांमधील शेतमाल खरेदी ठप्प

मुंबई : तुमच्या सारख्या सुपारीबाज आंदोलकांना नरेंद्र मोदी भीक घालणार नाही- अतुल भातखळकर

पिंपरी -चिंचवड : ..अन्यथा उपमहापौरांना पालिकेत पाऊल ठेवू देणार नाही; पिंपरीत राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा इशारा 

राष्ट्रीय : शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवणं सरकारचं कर्तव्य, कृषी कायदा रद्द करा; विरोधकांची राष्ट्रपतींकडे मागणी

राष्ट्रीय : आता लढाई 'आर-या-पार'! शेतकऱ्यांनी मोदी सरकारचा प्रस्ताव फेटाळला; आंदोलन आणखी तीव्र होणार

जालना : शेतकरी आंदोनलामागे चीन आणि पाकिस्तानचा हात; रावसाहेब दानवेंचा अजब दावा

राजकारण : शेतकऱ्यांना कर्जबाजारी करणारे नेते राष्ट्रपतींची घेताहेत भेट; शरद पवार, राहुल गांधींवर हल्लाबोल 

राष्ट्रीय : मोदी सरकारने शेतकऱ्यांना पाठवला लेखी प्रस्ताव; आता शेतकऱ्यांच्या भूमिकेकडे लक्ष

राजकारण : मी सरकारमध्ये असतो तर शेतकऱ्यांशी चर्चा केली असती, त्वरीत कायदा रद्द केला असता     

फिल्मी : 'माझ्या बापाला माझा पाठींबा असणारच!', हेमंत ढोमेचा शेतकरी आंदोलनाला पाठींबा