शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

शेतकरी आंदोलन

केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने सप्टेंबर २०२० मध्ये मंजूर केलेल्या तीन कृषी कायद्यांच्या विरोधात पंजाब, हरयाणामधील शेतकऱ्यांनी तीव्र आंदोलन पुकारलं आहे. तीनही कायद्यातील तरतुदी शेतकरीविरोधी असून हे कायदेच मागे घ्यावेत अशी आंदोलकांची मागणी आहे. १४ ऑक्टोबर २०२० ते २२ जानेवारी २०२१ या काळात सरकारमधील मंत्री आणि शेतकरी नेत्यांमध्ये काही बैठका झाल्या, पण त्या निष्फळ ठरल्या. त्यानंतर, २६ जानेवारी रोजी आंदोलकांनी काढलेल्या ट्रॅक्टर रॅलीला हिंसक वळण लागलं होतं.

Read more

कोल्हापूर : मोदींनी स्टॅलिनप्रमाणे आंदोलन चिरडू नये :राजू शेट्टी यांचा इशारा

महाराष्ट्र : पंजाबच्या शेतकरी आंदोलनाचे पडसाद महाराष्ट्रातही उमटणार | Farmers Protest | Agriculture Law 2020

राष्ट्रीय : भाजपाच खरी तुकडे-तुकडे गँग, सुखबीर सिंग बादलांचा हल्लाबोल

राष्ट्रीय : शेतकऱ्यांच्या शंका दूर करण्यासाठी सरकार कटिबद्ध; विरोधकांकडून भडकवण्याचं काम: नरेंद्र मोदी

राष्ट्रीय : 'अण्णा हजारे शेतकरी आंदोलनात सहभागी होतील असं वाटत नाही'

राष्ट्रीय : Farmers Protest : शेतकरी आंदोलन उच्च दर्जाचे दलाल चालवित आहेत

राष्ट्रीय : सिंधू बॉर्डरवर 'रॅपिड अ‍ॅक्शन फोर्स' तैनात, आंदोलनाचा 20 वा दिवस

मुंबई : 'त्या' कायद्याला काँग्रेस-एनसीपीने विरोध केला, फडणवीसांनी सांगितला MSP चा मुद्दा

राष्ट्रीय : 'शेतकऱ्यांनी तिन्ही विधेयकं समजून घ्यावीत, सरकार त्यांच्याच हितासाठी काम करतंय'

व्यापार : शेतकरी आंदोलनाआडून 'एअरटेल' आणि 'वोडा-आयडिया'चा खोटा प्रचार; 'जिओ'चा आरोप