शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

शेतकरी आंदोलन

केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने सप्टेंबर २०२० मध्ये मंजूर केलेल्या तीन कृषी कायद्यांच्या विरोधात पंजाब, हरयाणामधील शेतकऱ्यांनी तीव्र आंदोलन पुकारलं आहे. तीनही कायद्यातील तरतुदी शेतकरीविरोधी असून हे कायदेच मागे घ्यावेत अशी आंदोलकांची मागणी आहे. १४ ऑक्टोबर २०२० ते २२ जानेवारी २०२१ या काळात सरकारमधील मंत्री आणि शेतकरी नेत्यांमध्ये काही बैठका झाल्या, पण त्या निष्फळ ठरल्या. त्यानंतर, २६ जानेवारी रोजी आंदोलकांनी काढलेल्या ट्रॅक्टर रॅलीला हिंसक वळण लागलं होतं.

Read more

राष्ट्रीय : अन्नदात्यांना माझा आग्रह आहे की...; पत्राद्वारे पंतप्रधान मोदींचं आंदोलक शेतकऱ्यांना आवाहन

मुंबई : Farmers Protests: ठाकरे सरकार कृषी कायद्यात करणार बदल?; अशोक चव्हाणांचे उपमुख्यमंत्र्यांना पत्र

राष्ट्रीय : कृषी कायद्यांबाबत गैरसमज निर्माण करण्याचं कारस्थान; सत्य ओळखा, कृषीमंत्र्यांचं शेतकऱ्यांना पत्र

कोल्हापूर : अन्नदात्याच्या न्यायासाठी कोल्हापुरातील साहित्यिकांचा पाठिंबा

राष्ट्रीय : केजरीवालांनी विधानसभेत कृषी कायद्यांची प्रत फाडली, म्हणाले...

राष्ट्रीय : आंदोलन करणं शेतकऱ्यांचा हक्क, कृषी कायद्यांना स्थगिती देता येईल का? सुप्रीम कोर्टाचा सवाल

राष्ट्रीय : Farmers Protests : कडाक्याच्या थंडीत शेतकरी आंदोलनातील आणखी एका शेतकऱ्याचा मृत्यू

राष्ट्रीय : नरेंद्र मोदी खरंच अंबानींचा नातू बघायला गेले का? Narendra Modi personally visited Ambani's Grandson?

राष्ट्रीय : धक्कादायक! शेतकरी आंदोलनातील शेतकऱ्याची गोळी झाडून आत्महत्या

महाराष्ट्र : नव्या कृषी कायद्यामुळे शेतकरी देशोधडीला लागणार, प्रकाश आंबेडकरांचा मोदी सरकारवर निशाणा