शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

शेतकरी आंदोलन

केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने सप्टेंबर २०२० मध्ये मंजूर केलेल्या तीन कृषी कायद्यांच्या विरोधात पंजाब, हरयाणामधील शेतकऱ्यांनी तीव्र आंदोलन पुकारलं आहे. तीनही कायद्यातील तरतुदी शेतकरीविरोधी असून हे कायदेच मागे घ्यावेत अशी आंदोलकांची मागणी आहे. १४ ऑक्टोबर २०२० ते २२ जानेवारी २०२१ या काळात सरकारमधील मंत्री आणि शेतकरी नेत्यांमध्ये काही बैठका झाल्या, पण त्या निष्फळ ठरल्या. त्यानंतर, २६ जानेवारी रोजी आंदोलकांनी काढलेल्या ट्रॅक्टर रॅलीला हिंसक वळण लागलं होतं.

Read more

राष्ट्रीय : दिल्ली, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये उद्या 'चक्का जाम' होणार नाही, राकेश टिकैत यांनी सांगितलं कारण...

राजकारण : मोदी सरकारच्या हटवादीपणामुळे जगात भारताची नाचक्की, बाळासाहेब थोरातांचा आरोप     

राष्ट्रीय : याच व्यासपीठावरून गर्जना करू; राकेश टिकैत यांचे आव्हान

राष्ट्रीय : Farmer Protest: गावी सोडलेले आजोबा परत आले, राकेश टिकैतनी खांद्यावर मारले अन् निघाले...

राष्ट्रीय : 'रक्ताने शेती फक्त काँग्रेसच करू शकते, भाजपा नाही', केंद्रीय कृषीमंत्र्यांचा विरोधकांवर हल्लाबोल

क्रिकेट : सचिन तेंडुलकर माझ्यासाठी क्रिकेटचा देव होता!, पण आता मात्र...; मराठमोळ्या दिग्दर्शकाचे परखड मत

पुणे : आंदोलनाच्या ठिकाणी खिळे ठोकणे? हे केंद्र सरकारला शोभतं का? अजित पवारांचा घणाघात 

क्रिकेट : सचिन तेंडुलकरला आम्ही ओळखलंच नाही!; नेटिझन्सनी मागितली मारिया शारोपोव्हाची माफी

राष्ट्रीय : 'आंदोलनातील 200 शेतकऱ्यांना अटक, पण दीप सिद्धू अजूनही मोकाट का?'

फिल्मी : शेतकरी आंदोलनावर ट्वीट करून पुरता फसला सुनील शेट्टी, मुलांना मिळतेय धमकी