शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

शेतकरी आंदोलन

केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने सप्टेंबर २०२० मध्ये मंजूर केलेल्या तीन कृषी कायद्यांच्या विरोधात पंजाब, हरयाणामधील शेतकऱ्यांनी तीव्र आंदोलन पुकारलं आहे. तीनही कायद्यातील तरतुदी शेतकरीविरोधी असून हे कायदेच मागे घ्यावेत अशी आंदोलकांची मागणी आहे. १४ ऑक्टोबर २०२० ते २२ जानेवारी २०२१ या काळात सरकारमधील मंत्री आणि शेतकरी नेत्यांमध्ये काही बैठका झाल्या, पण त्या निष्फळ ठरल्या. त्यानंतर, २६ जानेवारी रोजी आंदोलकांनी काढलेल्या ट्रॅक्टर रॅलीला हिंसक वळण लागलं होतं.

Read more

फिल्मी : दिवसाला ७ शेतकरी जीव देतात महेश मांजरेकरांनी आकडेवारी मांडत सरकारला सुनावले खडेबोल

नागपूर : बच्चू कडू रेल्वे रोको आंदोलन करणार नाही; हायकोर्टात दिली ग्वाही

महाराष्ट्र : सरकारने पहिल्याच दिवशी डाव टाकला; मनोज जरांगे बच्चू कडूंच्या शेतकरी लढ्याच्या आंदोलनात सहभागी

नागपूर : Bachchu Kadu Protest : 'महामार्ग तातडीने मोकळा करा' बच्चू कडू यांना हायकोर्टाचा आदेश

नागपूर : चार्टर्ड फ्लाईटने बोलविले अन ठोकून दिले तर काय करता ? बच्चू कडूंची मुंबईत न जाण्याची भूमिका कायम

पुणे : बच्चू कडूंनी चर्चेला यावं! लोकांना, रुग्णांना त्रास होईल असं काही करू नये - देवेंद्र फडणवीस

नागपूर : शेतकरी आंदोलनामुळे वर्धा मार्ग जाम, हजारो नागरिकांना फटका

राष्ट्रीय : कंगना रणौत भटिंडा न्यायालयात हजर, शेतकरी आंदोलनादरम्यान केलेल्या 'त्या' टिप्पणीबद्दल मागितली माफी

लोकमत शेती : Onion Farmers Protest : दिल्लीत कृषी मंत्रालयाबाहेर कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे आंदोलन, 'या' मागण्या मांडल्या

चंद्रपूर : तहसील कार्यालयात विष प्राशन केलेल्या 'त्या' शेतकऱ्याचा ११ दिवसांनी मृत्यू