शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

शेतकरी आंदोलन

केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने सप्टेंबर २०२० मध्ये मंजूर केलेल्या तीन कृषी कायद्यांच्या विरोधात पंजाब, हरयाणामधील शेतकऱ्यांनी तीव्र आंदोलन पुकारलं आहे. तीनही कायद्यातील तरतुदी शेतकरीविरोधी असून हे कायदेच मागे घ्यावेत अशी आंदोलकांची मागणी आहे. १४ ऑक्टोबर २०२० ते २२ जानेवारी २०२१ या काळात सरकारमधील मंत्री आणि शेतकरी नेत्यांमध्ये काही बैठका झाल्या, पण त्या निष्फळ ठरल्या. त्यानंतर, २६ जानेवारी रोजी आंदोलकांनी काढलेल्या ट्रॅक्टर रॅलीला हिंसक वळण लागलं होतं.

Read more

राष्ट्रीय : Video: 'आंदोलनजीवी' या शब्दाबद्दल मी आभारी आहे, कारण...; अमोल कोल्हेंचा नरेंद्र मोदींना टोमणा

राष्ट्रीय : बिहारमध्ये पळून जायच्या तयारीत होता दीप सिद्धू; पोलिसांनी सांगितला संपूर्ण घटनाक्रम

राष्ट्रीय : डॉ.अमोल कोल्हे यांचा लोकसभेत मराठीत हल्लाबोल | Dr. Amol Kolhe Speech In Loksabha | Delhi

राष्ट्रीय : 'मुलगा सियाचीनमध्ये तैनात अन् बाप दिल्लीच्या सीमारेषेवर आंदोलनात'

महाराष्ट्र : भारतरत्नांनी पदाला साजेसं बोलावं; मंगेशकर, तेंडुलकर यांच्या ट्विटची चौकशी झालीच पाहिजे: अमोल मिटकरी

राष्ट्रीय : कायदा आणा.. MSP वरुन Narendra Modi vs Rakesh Tikait | Farmers Protest | India News

महाराष्ट्र : सचिन शेतकरी बापासाठी कधी ट्विट करशील? Sachin Tendulkar Troll | Farmers Protest | India News

राष्ट्रीय : गर्व स कहो हम आंदोलनजीवी है, संजय राऊतांचा मोदींवर निशाणा

राष्ट्रीय : लाल किल्ल्यावरील हिंसक आंदोलनाप्रकरणी पंजाबी अभिनेता दीप सिद्धूला अटक

राजकारण : पंतप्रधान आम्हाला घाबरतात, हे त्यांना शोभत नाही; आंदोलनजीवीवरुन योगेंद्र यादवांनी सुनावले खडे बोल