शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

शेतकरी आंदोलन

केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने सप्टेंबर २०२० मध्ये मंजूर केलेल्या तीन कृषी कायद्यांच्या विरोधात पंजाब, हरयाणामधील शेतकऱ्यांनी तीव्र आंदोलन पुकारलं आहे. तीनही कायद्यातील तरतुदी शेतकरीविरोधी असून हे कायदेच मागे घ्यावेत अशी आंदोलकांची मागणी आहे. १४ ऑक्टोबर २०२० ते २२ जानेवारी २०२१ या काळात सरकारमधील मंत्री आणि शेतकरी नेत्यांमध्ये काही बैठका झाल्या, पण त्या निष्फळ ठरल्या. त्यानंतर, २६ जानेवारी रोजी आंदोलकांनी काढलेल्या ट्रॅक्टर रॅलीला हिंसक वळण लागलं होतं.

Read more

राष्ट्रीय : 'इंडिया' आघाडी सत्तेत आल्यास 'MSPची हमी', लोकसभा निवडणुकीपूर्वी राहुल गांधींची मोठी घोषणा

राष्ट्रीय : Farmers Protest : शेतकऱ्यांचा दिल्लीकडे मोर्चा! पोलिसांनी सोडले अश्रुधुराचे गोळे, सीमा सील; जाणून घ्या, 10 महत्त्वाच्या गोष्टी...

राष्ट्रीय : सहा महिन्यांचे रेशन अन् 'दूरदृष्टी'! शेतकऱ्यांची दिल्लीकडे कूच; वाटेत पोलिसांचे आव्हान

राष्ट्रीय : Rakesh Tikait : शेतकऱ्यांवर अन्याय झालाच तर...; राकेश टिकैत यांनी मोदी सरकारला दिला 'हा' इशारा

राष्ट्रीय : “मोदी सरकारने बळीराजाला वचने दिली, पण पूर्ण केली नाही”; मल्लिकार्जुन खरगेंची टीका

राष्ट्रीय : शेतकऱ्यांच्या मागण्या योग्यच, त्यांना जेलमध्ये टाकणं चुकीचं; केजरीवाल सरकारचा पाठिंबा

राष्ट्रीय : Farmers Protest: शेतकरी आंदोलक दिल्लीकडे रवाना; शंभू सीमेवर पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या

राष्ट्रीय : बॉर्डर सील, खिळे लावले, काटेरी तारांचे कुंपण, सिमेंटचे कठडे; शेतकऱ्यांचे आंदोलन रोखण्यासाठी तयारी

संपादकीय : शेतकरी पुन्हा दिल्लीत! केंद्र सरकारचा पुन्हा एकदा आंदोलन मोडून काढण्याचा निर्धार

राष्ट्रीय : 5 तास चर्चा होऊनही बैठक अनिर्णित! शेतकरी म्हणाले- सरकार टाइमपास करतंय, दिला सकाळी 10 वाजेपर्यंतचा अल्टिमेटम