शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

शेतकरी आंदोलन

केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने सप्टेंबर २०२० मध्ये मंजूर केलेल्या तीन कृषी कायद्यांच्या विरोधात पंजाब, हरयाणामधील शेतकऱ्यांनी तीव्र आंदोलन पुकारलं आहे. तीनही कायद्यातील तरतुदी शेतकरीविरोधी असून हे कायदेच मागे घ्यावेत अशी आंदोलकांची मागणी आहे. १४ ऑक्टोबर २०२० ते २२ जानेवारी २०२१ या काळात सरकारमधील मंत्री आणि शेतकरी नेत्यांमध्ये काही बैठका झाल्या, पण त्या निष्फळ ठरल्या. त्यानंतर, २६ जानेवारी रोजी आंदोलकांनी काढलेल्या ट्रॅक्टर रॅलीला हिंसक वळण लागलं होतं.

Read more

राष्ट्रीय : Farmers Protest : शेतकरी आंदोलन : दररोज ५०० कोटींचे नुकसान अन् १७ लाख कर्मचाऱ्यांना बसेल फटका! 

राष्ट्रीय : अश्रुधुरांचा मारा, तरी शेतकरी ठाम; दिल्लीत संघटनांच्या बैठका निष्फळ

आंतरराष्ट्रीय : इटलीमध्ये शेतकरी आंदोलन नियंत्रणाबाहेर, ट्रॅक्टरसह राजधानी रोममध्ये आंदोलकांनी केला प्रवेश 

राष्ट्रीय : शेतकऱ्यांची सरकारसोबतची बैठक निष्फळ ठरली, आज भारत बंदची हाक; ट्रक आणि कामगार संघटनांचाही सहभाग

राष्ट्रीय : शेतकऱ्यांना रोखण्यासाठी ३० हजार अश्रूधुराच्या नळकांड्यांची ऑर्डर!

संपादकीय : संपादकीय - शेतकऱ्यांना हमीभावाची गॅरंटी!

राष्ट्रीय : टूथ पेस्ट, मुल्तानी माती अन् PPE किट, अश्रुधुराचा सामना करण्यासाठी असे देशी जुगाड करतायत शेतकरी

राष्ट्रीय : Farmers Protest : शेतकऱ्यांनी 10 रुपयांच्या पतंगाने पाडला लाखोंचा ड्रोन; रातोरात कोणी बांधली 10 फूट भिंत?

राष्ट्रीय : गाझीपूर सीमेवर पोहोचले शेतकरी, हरियाणाच्या सर्वात मोठ्या शेतकरी संघटनेचा आंदोलनाला पाठिंबा

राष्ट्रीय : 'पीएम मोदींचा वाढता आलेख खाली आणावा लागेल', शेतकरी नेत्याचा व्हिडिओ व्हायरल