शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

इलेक्ट्रिक कार / स्कूटर

देशातील पेट्रोल-डिझेलसारख्या इंधनदरवाढीमुळे आणि वायू प्रदूषण रोखण्यासाठी सरकार इलेक्ट्रिक वाहनांना चालना देत आहे. बॅटरीवर चालणाऱ्या या गाड्यांमुळे Electric Vehicle, Car and Scooter  पैशांची बचत आणि प्रदुषण रोखण्यापासून मदत होणार आहे. वाढणाऱ्या इंधन दरवाढीमुळे ग्राहकांचाही हळूहळू इलेक्ट्रिक वाहनांकडे कल वाढला आहे. भविष्यकाळात इलेक्ट्रिक वाहनांना चालना देण्यासाठी सरकारही विविध योजना आणत आहे.

Read more

ऑटो : मौजच झाली! ओलाचा वैतागलेल्या ग्राहकांना सुखद धक्का; 50 हजार S1 Pro मालकांना धाडले निमंत्रण

ऑटो : मोदी सरकार मोठा निर्णय घेणार! Electric वाहनं स्वस्त होणार; ग्राहकांना मिळणार दिलासा

ऑटो : कोणती बँक इलेक्ट्रिक कारसाठी अत्यंत कमी व्याजावर देतेय कर्ज? जाणून घ्या...

ऑटो : मस्तच! आता पोलिसांना मिळणार इलेक्ट्रिक कार; TATA ची ‘ही’ EV ताफ्यात दाखल होणार

ऑटो : OLA इलेक्ट्रीक स्कूटर घेऊन भारतीय जवान जाणार चीनच्या सीमेवर, नेमका प्लान काय? वाचा...

बीड : देशातील पहिल्या इंटरसिटी इलेक्ट्रिक बस' शिवाई'च्या डिझाईनमागे मराठमोळा मिलिंद

मुंबई : राज्यात ६०५ इलेक्ट्रिक वाहनांवर कारवाई; ४२२ ई-बाईक्स जप्त, ५ लाख दंड वसूल

नागपूर : नागपुरात येणार १४५ एसी एलेक्ट्रीक बस; १५ ऑगस्टपर्यंत मिळणार १५ बसेस

ऑटो : iVOOMi Energy Electric Scooter : या महिन्यात बाजारात येणार नवीन इलेक्ट्रिक स्कूटर, सिंगल चार्जवर 100 किमी रेंज

ऑटो : Simple One Electric Scooter Test Ride: वर्षभर वाट पाहिली! सिंपल वन इलेक्ट्रीक स्कूटरची टेस्ट ड्राईव्ह सुरु होणार; तारीख जाहीर