शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

इलेक्ट्रिक कार / स्कूटर

देशातील पेट्रोल-डिझेलसारख्या इंधनदरवाढीमुळे आणि वायू प्रदूषण रोखण्यासाठी सरकार इलेक्ट्रिक वाहनांना चालना देत आहे. बॅटरीवर चालणाऱ्या या गाड्यांमुळे Electric Vehicle, Car and Scooter  पैशांची बचत आणि प्रदुषण रोखण्यापासून मदत होणार आहे. वाढणाऱ्या इंधन दरवाढीमुळे ग्राहकांचाही हळूहळू इलेक्ट्रिक वाहनांकडे कल वाढला आहे. भविष्यकाळात इलेक्ट्रिक वाहनांना चालना देण्यासाठी सरकारही विविध योजना आणत आहे.

Read more

ऑटो : Greta Harper ZX Series-I : स्वस्त आणि मस्त स्कूटर झाली लाँच, किंमत पाहून व्हाल अवाक्; २ हजारांत बुकिंग करता येणार

छत्रपती संभाजीनगर : ग्रीन टुरिझमला चालना; औरंगाबाद-पुणे मार्गावर जुलैपासून इलेक्ट्रिक बस धावणार

ऑटो : Ola S1 Pro Scooter Problems List: एक दोन नाहीत, ओला एस१ प्रोमध्ये २५ प्रॉब्लेम्स; ग्राहक सांगून सांगून वैतागले

ऑटो : Ola Scooter मिळतेय मोफत, फक्त करावे लागेल 'हे' काम; Bhavish Aggarwal यांचे ट्विट!

ऑटो : आता हंगामा करण्यासाठी येतेय Royal Enfield ची इलेक्ट्रिक बाईक, अशी असेल खासियत

ऑटो : OLA S1 Pro Vs TVS iQube ST: ओला स्कूटरची पर्चेस विंडो खुली झाली, पण जरा थांबा! TVS ने दिला त्याहून भारी पर्याय

व्यापार : इलेक्ट्रिक वाहने देणार ‘शॉक’; सुटे भाग महागल्याने किमती १० टक्क्यांपर्यंत वाढणार

नाशिक : पार्किंगमध्ये ई-बाइकचा स्फोट; ५ दुचाकी खाक! नाशिकमध्ये मध्यरात्री घडली दुर्घटना

सातारा : धावत्या इलेक्ट्रिक बाईकने घेतला पेट, बाईक जळून खाक; सातारा-लोणंद रस्त्यावरील घटना

ऑटो : आता रतन टाटांची कंपनी तयार करणार बॅटरी, पाहा काय आहे TATA समुहाची योजना?