शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

इलेक्ट्रिक कार / स्कूटर

देशातील पेट्रोल-डिझेलसारख्या इंधनदरवाढीमुळे आणि वायू प्रदूषण रोखण्यासाठी सरकार इलेक्ट्रिक वाहनांना चालना देत आहे. बॅटरीवर चालणाऱ्या या गाड्यांमुळे Electric Vehicle, Car and Scooter  पैशांची बचत आणि प्रदुषण रोखण्यापासून मदत होणार आहे. वाढणाऱ्या इंधन दरवाढीमुळे ग्राहकांचाही हळूहळू इलेक्ट्रिक वाहनांकडे कल वाढला आहे. भविष्यकाळात इलेक्ट्रिक वाहनांना चालना देण्यासाठी सरकारही विविध योजना आणत आहे.

Read more

ऑटो : Hero Motocorp ची पहिली इलेक्ट्रिक स्कूटर Vida V1 लाँच; 165KM ची मिळेल रेंज

व्यापार : ‘अशी’ वाढतील देशात इलेक्ट्रिक वाहने; जाणून घ्या ‘हे’ पाच मुद्दे

ऑटो : Hero Motocorp Vida Electric Scooter Launch: खऱ्या हिरो मोटोकॉर्पची पहिली इलेक्ट्रीक स्कूटर उद्या लाँच होणार; जाणून घ्या अंदाजे किंमत, रेंज 

ऑटो : Ola S1 New Varient: ओला दिवाळीपूर्वी 80000 मध्ये नवी स्कूटर लाँच करणार? भाविश अग्रवालांचे ट्विट

ऑटो : एका स्कूटरनं बदललं 'या' कंपनीचं नशीब, Heroला मागे टाकत बनली नंबर 1; झाली 180 टक्क्यांची ग्रोथ!

ऑटो : TATA Motors धमाका करण्याच्या तयारीत, येत्या वर्षात लाँच होणार 'या' जबरदस्त कार्स

वसई विरार : वसईत इलेक्ट्रिक स्कूटरच्या बॅटरीचा स्फोट, सात वर्षीय बालकाचा मृत्यू

ऑटो : Shema Zoom Electric Scooter देतेय सिंगल चार्जमध्ये 75 किमीची रेंज, जाणून घ्या किंमत, फीचर्स आणि स्पेसिफिकेशन

ऑटो : Electric Scooter: नवीन इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च, किंमत 50 हजारांपेक्षाही कमी; रेंज इतकी की...

नागपूर : चार्जिंग स्टेशन उभारा अन् मालमत्ता करात सूट मिळवा