शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

इलेक्ट्रिक कार / स्कूटर

देशातील पेट्रोल-डिझेलसारख्या इंधनदरवाढीमुळे आणि वायू प्रदूषण रोखण्यासाठी सरकार इलेक्ट्रिक वाहनांना चालना देत आहे. बॅटरीवर चालणाऱ्या या गाड्यांमुळे Electric Vehicle, Car and Scooter  पैशांची बचत आणि प्रदुषण रोखण्यापासून मदत होणार आहे. वाढणाऱ्या इंधन दरवाढीमुळे ग्राहकांचाही हळूहळू इलेक्ट्रिक वाहनांकडे कल वाढला आहे. भविष्यकाळात इलेक्ट्रिक वाहनांना चालना देण्यासाठी सरकारही विविध योजना आणत आहे.

Read more

मुंबई : विजेवर धावणाऱ्या गाडीला चार्ज करण्यासाठी तासाला मोजावे लागणार २५ रुपये

ऑटो : ब्रॉड टायर्स आणि जबरदस्त लूकसह Electric Scooter भारतात येण्याच्या तयारीत; लायसन्सचीही गरज नाही

व्यापार : Petrol Pump सुरू करून दरमहा लाखो रूपये कमवण्याची सुवर्णसंधी; मोदी सरकारनं नियम केले शिथिल

ऑटो : Raft Motors: रोजगाराची मोठी संधी! 99 रुपयांत इलेक्ट्रीक वाहन दुरुस्तीचे ट्रेनिंग मिळणार

ऑटो : TVS ची Tata Power सोबत भागीदारी; देशात ईव्ही चार्जिंग स्टेशन बसवणार 

ऑटो : E-Scooter च्या प्रेमात आहात? स्कूटरमधून आधी खूप धूर निघाला, नंतर पेट घेतला; धक्कादायक Video व्हायरल

ऑटो : Ford आता ‘या’ देशात सुरू करणार ४ प्लांट; भारतातून गाशा गुंडाळल्यानंतर मोठा निर्णय

ऑटो : 'या' कंपनीचा बाजारात बोलबाला; २५ हजारांपेक्षा अधिक Electric Scooters ची विक्री

ऑटो : Hero Electric उभारणार 20,000 चार्जिंग स्टेशन, अ‍ॅपवरून सर्च करता येणार लोकेशन!

ऑटो : एकच नंबर! सिंगल चार्जमध्ये 1,000 किलोमीटर इलेक्ट्रिक ट्रक चालवून या कंपनीने केला वर्ल्ड रेकॉर्ड