शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

इलेक्ट्रिक कार / स्कूटर

देशातील पेट्रोल-डिझेलसारख्या इंधनदरवाढीमुळे आणि वायू प्रदूषण रोखण्यासाठी सरकार इलेक्ट्रिक वाहनांना चालना देत आहे. बॅटरीवर चालणाऱ्या या गाड्यांमुळे Electric Vehicle, Car and Scooter  पैशांची बचत आणि प्रदुषण रोखण्यापासून मदत होणार आहे. वाढणाऱ्या इंधन दरवाढीमुळे ग्राहकांचाही हळूहळू इलेक्ट्रिक वाहनांकडे कल वाढला आहे. भविष्यकाळात इलेक्ट्रिक वाहनांना चालना देण्यासाठी सरकारही विविध योजना आणत आहे.

Read more

ऑटो : Revolt RV400 EMI: जेवढे महिन्याला पेट्रोलला लागतात तेवढाच EMI भरा; 20000 रुपयांत Revolt RV400 घरी आणा...

ऑटो : Mercedes-AMG EQE SUV: सिंगल चार्जमध्ये ६०० किमी! पुणे-मुंबई येजा करा दोनदा; विनाटोल, SUV कडून अजून काय हवे

नांदेड : शेतकऱ्याने केला हायटेक जुगाड;जुनी बाईक १४ रुपयांत १०० किमी पार

ऑटो : Anand Mahindra: देशी टॅलेंट! 'नुकसान झाले तरी चालेल', आनंद महिंद्रा या साध्या सायकलमध्ये पैसे इन्व्हेस्ट करण्यास तयार

ऑटो : 100KM पर्यंत रेंज देणाऱ्या तीन जबरदस्त Electric Scooter लाँच; मिळणार रिव्हर्स मोड, टॉप स्पीडही भारी

ऑटो : आता इलेक्ट्रिक वाहन खरेदी करणं होणार सोपं, सरकार देतंय इतकी सूट, जाणून घ्या...

ऑटो : Ratan Tata Nano EV: टाटा नॅनो इलेक्ट्रीकमध्ये येतेय? रतन टाटांचा कारसोबतचा फोटो; रेंजही तुफान

व्यापार : इलेक्ट्रिकवरील वाहनांच्या चार्जिंगची समस्या निकाली; महामार्गावर प्रत्येक किलोमीटरवर स्वॅप केंद्राची उभारणी

ऑटो : Hero-Mahindra Eletric Scooter Launch: महिंद्राची स्वस्त इलेक्ट्रीक स्कूटर लाँच; या मोठ्या कंपनीसोबत सहकार्य, जाणून घ्या रेंज आणि किंमत

ऑटो : सिंगल चार्जमध्ये 120 KM धावणारी AMO Electric Bikes ची दमदार इलेक्ट्रिक स्कूटर!