शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

इलेक्ट्रिक कार / स्कूटर

देशातील पेट्रोल-डिझेलसारख्या इंधनदरवाढीमुळे आणि वायू प्रदूषण रोखण्यासाठी सरकार इलेक्ट्रिक वाहनांना चालना देत आहे. बॅटरीवर चालणाऱ्या या गाड्यांमुळे Electric Vehicle, Car and Scooter  पैशांची बचत आणि प्रदुषण रोखण्यापासून मदत होणार आहे. वाढणाऱ्या इंधन दरवाढीमुळे ग्राहकांचाही हळूहळू इलेक्ट्रिक वाहनांकडे कल वाढला आहे. भविष्यकाळात इलेक्ट्रिक वाहनांना चालना देण्यासाठी सरकारही विविध योजना आणत आहे.

Read more

ऑटो : OLA S1 Pro Vs TVS iQube ST: ओला स्कूटरची पर्चेस विंडो खुली झाली, पण जरा थांबा! TVS ने दिला त्याहून भारी पर्याय

व्यापार : इलेक्ट्रिक वाहने देणार ‘शॉक’; सुटे भाग महागल्याने किमती १० टक्क्यांपर्यंत वाढणार

नाशिक : पार्किंगमध्ये ई-बाइकचा स्फोट; ५ दुचाकी खाक! नाशिकमध्ये मध्यरात्री घडली दुर्घटना

सातारा : धावत्या इलेक्ट्रिक बाईकने घेतला पेट, बाईक जळून खाक; सातारा-लोणंद रस्त्यावरील घटना

ऑटो : Ola Scooter Fire: ओला स्कूटरला भविष्यातही आग लागू शकते; कंपनी मालकानेच केला खुलासा

संपादकीय : इलेक्ट्रिक वाहनांच्या बॅटरीचे स्फोट; धास्तावलेले ग्राहक

ऑटो : भारतात तयार झालेली 'ही' बाईक फक्त 3 सेकेंदात घेते 100 Kmph स्पीड, एक थेंब पेट्रोलही लागत नाही

ऑटो : Electric Scooter Fire Reason: ईलेक्ट्रीक स्कूटरना आग का लागत होती; केंद्रीय समितीचा अहवाल आला, मोठे कारण

पुणे : “देशात येत्या २ वर्षांत इलेक्ट्रिक वाहनांची संख्या ३ कोटींवर जाईल”: नितीन गडकरी

ऑटो : 'या' कारणांमुळे इलेक्ट्रिक स्कूटरला लागते आग; खरेदी करण्यापूर्वी 'ही' महत्त्वाची गोष्ट समजून घ्या..