शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

एकता कपूर

एकता कपूर बॉलिवूडमधील प्रसिद्ध निर्माती आहे. तिची निर्मिती असलेल्या 'क्योंकि सास भी कभी बहू थी', 'कसौटी जिंदगी की', 'कहानी घर घर' या मालिका खूप गाजल्या होत्या. आता तिने होम या वेबसीरिजची निर्मिती केली आहे. ज्याला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळतो आहे.

Read more

फिल्मी : Naagin 7: कोण असणार एकता कपूरची नवीन 'नागिन'?, या २ अभिनेत्रींमध्ये आहे टक्कर

फिल्मी : तुषार कपूरच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी; 'या' चित्रपटातून येणार प्रेक्षकांच्या भेटीला

फिल्मी : 'लव सेक्स और धोखा'चा येणार सीक्वल, एकता कपूरने सांगितली रिलीज डेट

फिल्मी : Ankita Lokhande : 'पवित्र रिश्ता'नंतर अंकिताला पुन्हा मिळाली एकता कपूरची मालिका, 'बिग बॉस'मुळे चमकलं अभिनेत्रीचं नशीब

फिल्मी : Poonam Pandey : कारवाई झाली पाहिजे! पूनम पांडेच्या कृत्यामुळे एकता कपूर संतापली, म्हणाली...

फिल्मी : '१२ फेल' फेम विक्रांत मेस्सीची नव्या चित्रपटात वर्णी; पॉलिटिकल थ्रिलरवर आधरित चित्रपटातून येणार प्रेक्षकांच्या भेटीस

फिल्मी : फोटोतल्या 'या' चिमुकल्यांना ओळखून दाखवा!; एक आहे प्रसिद्ध निर्माती तर दुसरा आहे सुपरस्टार

फिल्मी : वडिलांच्या 'या' अटीमुळे एकता अजूनही अविवाहित? लग्न न करण्यावर पहिल्यांदाच झाली व्यक्त

फिल्मी : 'आतापर्यंत बिग बॉसमध्ये लग्न झाली पण यंदा घटस्फोट होणार'; सततच्या भांडणामुळे विकी-अंकिता ट्रोल

फिल्मी : मालिकांमधील आघाडीची अभिनेत्री वयाच्या ५० व्या वर्षीही अविवाहित, आहे एका दत्तक मुलीची आई