शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

एकनाथ शिंदे

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.

Read more

मुंबई : Maharashtra Political Crisis: “४० आमदार म्हणजे पक्ष नाही, ‘धनुष्यबाण’ आमच्याकडेच राहणार”; शिवसेनेने पुन्हा शिंदे गटाला सुनावले

राष्ट्रीय : Maharashtra Political Crisis: त्या १६ आमदारांना मोठा दिलासा, सुनावणी पूर्ण होईपर्यंत कारवाई नको, सुप्रिम कोर्टाची विधानसभा अध्यक्षांना सूचना

महाराष्ट्र : न्यायालयातील सुनावणीनंतर संजय राऊतांची प्रतिक्रिया; म्हणाले, आमची बाजू...

मुंबई : Bharat Gogawale Mumbai Accident: शिंदे गटातील आमदार भरत गोगावलेंच्या कारला अपघात; सात वाहनांची एकमेकांना टक्कर

राष्ट्रीय : BJP On K Chandrasekhar Rao: “तुमच्या पक्षातही अनेक एकनाथ शिंदे आहेत”; भाजपचा मुख्यमंत्री केसीआर यांना सूचक इशारा

महाराष्ट्र : Sanjay Raut : बेकायदेशीर सरकार राज्यावर लादण्यात आलंय; सर्वोच्च न्यायालयावर आमचा विश्वास

पुणे : फोन मीही लावतो, व्हिडीओ नाही करत : अजित पवार  

महाराष्ट्र : Santosh Bangar : बंडखोर आमदार संतोष बांगर यांना मोठा धक्का; शिवसेनेने केली कारवाई

महाराष्ट्र : ‘सुप्रीम’ सुनावणीवर लक्ष!, एकनाथ शिंदे सरकारच्या भवितव्याचा आज फैसला

महाराष्ट्र : आदित्य ठाकरे वगळता शिवसेनेच्या ५३ आमदारांना कारणे दाखवा नोटीस; सात दिवसांत उत्तर देण्याचे निर्देश