शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

एकनाथ शिंदे

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.

Read more

महाराष्ट्र : Eknath Shinde: काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आमदारांवर शिंदेंची नजर! १५ आमदार फोडणार, मुख्यमंत्र्यांचा निर्धार?

महाराष्ट्र : Deepali Sayed : उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकत्र येणार?; दीपाली सय्यद यांचं मोठं विधान, मानले भाजपाचे आभार

नवी मुंबई : नवी मुंबई विमानतळाला ‘दिबां’चेच नाव; प्रकल्पग्रस्तांमध्ये आनंदाचे वातावरण

मुंबई : दोन मंत्र्यांच्या मंत्रिमंडळाने घेतलेल्या निर्णयांवर वाद; संजय राऊतांचा मोठा दावा, म्हणाले...

महाराष्ट्र : Maharashtra Political Crisis: नव्या सरकारचा पुन्हा ‘नामाचा गजर’; औरंगाबादचे ‘छत्रपती संभाजीनगर’, उस्मानाबाद आता ‘धाराशिव’

मुंबई : Eknath Shinde: शहाजीबापूच्या कलागुणांना गुवाहाटीत वाव मिळाला, मुख्यमंत्रीच म्हणाले Okks

ठाणे : Eknath Shinde: युतीला पाठिंबा... शिंदेंच्या बालेकिल्ल्यातील 100 पदाधिकारी अन् 35 नगरसेवकांचा फुल्ल सपोर्ट

सांगली : Raju Shetty: मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर 'स्वाभिमानी'चा सांगलीतील मोर्चा स्थगित

महाराष्ट्र : Sanjay Raut: राज्यपाल हे काय सुरू आहे? दोन मंत्र्यांच्या मंत्रिमंडळावर राऊतांनी घेतला आक्षेप; राज्यघटनाच दाखविली

मुंबई : Eknath Shinde: माझी बायपास सर्जरी झाली, एकाही ठाकरेंचा फोन नाही; एकनाथ शिंदे तीनवेळा भेटून गेले