शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

एकनाथ शिंदे

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.

Read more

सोलापूर : पणजोबा ते नातू, विठ्ठलाच्या पूजेला एकनाथ शिंदेंच्या चारही पिढ्या होत्या उपस्थित

राष्ट्रीय : पंचायत निवडणुका पुढे ढकला, मुख्यमंत्री शिंदे आयोगाला करणार विनंती 

मुंबई : Eknath Shinde: मला आपल्याशी बोलायचंय... 'ठाकरे सरकार'धील एकमेव अपक्ष मंत्रीही साथ सोडणार?

महाराष्ट्र : एकनाथ शिंदेंनी पुणेकरांकडून सत्कार, जल्लोष नाकारला; कारण काय? म्हणाले, 'मी पुन्हा येईन'

महाराष्ट्र : महाराष्ट्रासाठी ११ आणि १२ जुलै खूप महत्वाचे; दोन महत्वाचे प्रश्न सुटणार?

पुणे : Eknath Shinde: पुण्यात रिक्षावाल्यांकडून मुख्यमंत्र्यांचे स्वागत, युनिफॉर्म अन् रिक्षाची प्रतिकृतीही भेट

राष्ट्रीय : Eknath Shinde: मुख्यमंत्र्यांना मोदींचं पुस्तक भेट, तर फडणवीसांना 'जादू की झप्पी'

महाराष्ट्र : Maharashtra Political Crisis: “अपशकून घडला! एकनाथ खडसे निवडून आले अन् महाविकास आघाडीचे ठाकरे सरकार गेले”

राष्ट्रीय : Eknath Shinde: भेटला 'विठ्ठल' माझा... पंतप्रधान मोदींसोबत मुख्यमंत्री शिंदेंच्या हसत-हसत गप्पा

महाराष्ट्र : दिल्लीत शिवसेनेच्या १० खासदारांची सिक्रेट बैठक? ज्यांच्या घरी झाली, ते कृपाल तुमाने आहेत कुठे?