शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

एकनाथ शिंदे

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.

Read more

राजकारण : #आतली_बातमी with आशिष जाधव Live: खातेवाटपाचा फॉर्म्युला ठरला तरीही विस्ताराला विलंब का? Politics

राष्ट्रीय : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिल्लीवारी टाळली का? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले स्पष्टीकरण

महाराष्ट्र : राजकीय संकेत, शरद पवार-अजित पवारांची ३५ मिनिटे भेट; पडद्यामागे भाजपाचा 'रोल' काय?

पुणे : सिंहगड रोडच्या एकतानगरीतील १ हजार घरांचे पुनर्वसन; महापालिकेचा राज्य सरकारकडे प्रस्ताव

ठाणे : ठाण्याचे पालकमंत्रिपद एकनाथ शिंदेंकडेच? महापालिका निवडणुकीवर लक्ष

महाराष्ट्र : शिंदे गटाला गृह अन् महसूल खाते मिळणार नाही?; अमित शाह-फडणवीसांमध्ये दिल्लीत बैठक

महाराष्ट्र : महायुतीचा फॉर्म्युला; सहा आमदारांमागे एक मंत्रिपद; विस्तारासाठी फडणवीस, अजित पवार दिल्लीत

पिंपरी -चिंचवड : महायुतीचा फॉर्म्युला राहणार की भाजपा स्वतंत्र लढणार? इच्छुकांचे लक्ष:महापालिका निवडणुकीची तयारी सुरू

महाराष्ट्र : मंत्रिमंडळ विस्तारापूर्वी फडणवीस-पवार दिल्ली दौऱ्यावर, शिंदेना गृहमंत्रालय मिळणार की नाही?

महाराष्ट्र : मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाची जबाबदारी शिंदेंच्या शिलेदाराकडून काढली; फडणवीसांकडून नवी नियुक्ती