शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

एकनाथ शिंदे

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.

Read more

मुंबई : Jaydev Thackeray: एकनाथला 'एकटा नाथ' होऊ देऊ नका, शिंदेराज्य येऊ द्या; बाळासाहेबांच्या मुलाची जनतेला साद

मुंबई : Eknath Shinde Dasara Melava: 'ज्या पवार-गांधींविरोधात बाळासाहेब लढले, त्यांच्यासोबतच तुम्ही...' शहाजीबापू कडाडले

मुंबई : 'खालच्या पातळीवर जावून टिका करु नका'; अजित पवारांचा शिंदेंसह ठाकरेंनाही सल्ला

मुंबई : Smita Thackeray: बाळासाहेबांच्या सूनबाई BKC मध्ये पोहोचल्या, स्मिता ठाकरे शिंदेंच्या व्यासपीठावर! म्हणाल्या...

महाराष्ट्र : Shivsena Dasara Melava: शिंदे-ठाकरेंच्या व्यासपीठांवर पोस्टर वॉर; राष्ट्रवादीचे नाही भाजप-काँग्रेसचे उघड उघड नाव...

मुंबई : एकनाथ शिंदेंच्या दसरा मेळाव्यात बाळासाहेबांची खुर्ची; बाजूला चरणसिंग थापाही उभे राहणार!

मुंबई : Eknath Shinde Shivsena Dasara Melava at BKC: याच्यापेक्षा मोठी वैचारिक दारिद्रता असू शकत नाही..., राष्ट्रवादीची एकनाथ शिंदेंवर घणाघाती टीका

छत्रपती संभाजीनगर : मुंबईतील दसरा मेळाव्याची चित्तरकथा; नेत्यांचे हवाहवाई अन् कार्यकर्त्यांना बसचे धक्के, दणके

मुंबई : CM Eknath Shinde: 'जो मेरे उत्तराधिकारी होंगे, वो मेरे बेटे होंगे'; दसरा मेळाव्याच्या भाषणाआधी एकनाथ शिंदेंचं सूचक ट्विट

मुंबई : Eknath Shinde: मुख्यमंत्री शिंदेंचं आज 'लाव रे तो व्हिडिओ', थेट व्हिडिओ फूटेज दाखवून मोठा गौप्यस्फोट करणार!