शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

एकनाथ शिंदे

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.

Read more

मुंबई : बाजारबुगण्या म्हणत केसरकरांवर पलटवार, भुजबळ, राणे अन् राज ठाकरेंचा असाही उद्धार

मुंबई : Shivsena: 'त्या' थडग्यावर तुमची नातवंडेही थुंकतील, शिंदे गटावर शिवसेनेचे जळजळीत वार

महाराष्ट्र : Uddhav Thackeray Vs Eknath Shinde: होऊन जाऊद्या! ‘बाळासाहेबांची शिवसेना’ शिंदेंना; स्वत:च्या नावाची उद्धव ठाकरेंना

महाराष्ट्र : Eknath Shinde : 'बाळासाहेबांची शिवसेना' नाव मिळताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया; वाचा- काय म्हणाले 

मुंबई : Shiv Sena Symbol : शिवसैनिकांनो आयुष्याच्या मशाली पेटवा अन् उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची मशाल दाखवा 

नवी मुंबई : उद्धव ठाकरे समर्थकांवर गुन्हा, दसरा मेळाव्यासाठी जाताना दिली मुख्यमंत्र्यांविरोधात घोषणाबाजी 

मुंबई : आम्हाला लोकांच्या मनातील नाव मिळालं; 'बाळासाहेबांची शिवसेना' याच नावाने आम्ही पुढे जाऊ, शिंदे गटाची प्रतिक्रिया

मुंबई : गद्दार म्हणणाऱ्या ४० लोकांमुळेच तुम्ही मुख्यमंत्री झालात; दीपक केसरकरांचं उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर

मुंबई : BREAKING Shiv Sena Symbol: ठाकरे गटाला 'मशाल' चिन्ह मिळालं, शिंदे गटाला नव्यानं चिन्हं सुचवण्याचे आदेश!

महाराष्ट्र : Shiv Sena Symbol: शिंदे गट 'बाळासाहेबांची शिवसेना' तर ठाकरे गटाला मिळालं 'हे' नाव! निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय