शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

एकनाथ शिंदे

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.

Read more

महाराष्ट्र : ज्या जिल्ह्यातून जास्त विरोध तिथे दबावाचं राजकारण; ठाकरे गटाचा एकनाथ शिंदेंवर आरोप

मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदे गटाचा मास्टर प्लॅन; १५० शाखा उभारणार

मुंबई : अंधेरी पोटनिवडणुकीपूर्वी उद्धव ठाकरेंसमोर दुहेरी संकट?; एकनाथ शिंदेंची नवी खेळी

महाराष्ट्र : Manisha Kayande : आमची मशाल ही धगधगती आग, 40 मुंडक्यांच्या रावणाला पेटवल्याशिवाय राहणार नाही

महाराष्ट्र : Maharashtra Politics: “शिंदे गटाला जे हवं ते सगळं मिळत जातंय, ‘बाळासाहेबांची शिवसेना’ हे नाव कसं काय मिळालं?”

महाराष्ट्र : ...तर तो गुन्हा आम्ही करणारच; शिवसेना नेत्या सुषमा अंधारेंचे ओपन चॅलेंज

पुणे : ...त्यांनी नरेंद्र मोदी, अमित शहा यांच्या नावाने चिन्हाची मागणी करावी

महाराष्ट्र : Maharashtra Politics: बाळासाहेबांच्या शिवसेनेला ‘ढाल-तलवार’; शहाजीबापू पाटलांची मोजकीच प्रतिक्रिया, म्हणाले...

महाराष्ट्र : शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचं 'मशाल' चिन्हही जाणार?; निवडणुकीत टेन्शन वाढणार

महाराष्ट्र : Eknath Shinde: एक ढाल, दोन तलवार! बाळासाहेबांच्या शिवसेनेला चिन्ह मिळाले; शिंदे गटाला प्रादेशिक पक्षाची मान्यता